Advertisement Remove all ads

SCERT Maharashtra Question Bank solutions for 10th Standard SSC Science and Technology 1 Maharashtra State Board 2021 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १ इयत्ता १० वी] chapter 10 - अवकाश मोहीमा [Latest edition]

Chapters

SCERT Maharashtra Question Bank solutions for 10th Standard SSC Science and Technology 1 Maharashtra State Board 2021 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १ इयत्ता १० वी] chapter 10 - अवकाश मोहीमा - Shaalaa.com
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads

Chapter 10: अवकाश मोहीमा

खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा.गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा
खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा.

SCERT Maharashtra Question Bank solutions for 10th Standard SSC Science and Technology 1 Maharashtra State Board 2021 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १ इयत्ता १० वी] Chapter 10 अवकाश मोहीमा खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा.

खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा. | Q 1

_____ मुळे घरबसल्या जगभरातील घडामोडींची माहिती प्राप्त करू शकतो.

 • वैश्विक जाल

 • आंतरजाल

 • कृत्रिम उपग्रह

 • नैसर्गिक उपग्रह

खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा. | Q 2

सर्वप्रथम चंद्रावर पाऊल ठेवणारी व्यक्ती _____ ही आहे.

 • नील आर्मस्ट्राँग

 • राकेश शर्मा

 • कल्पना चावला

 • सुनीता विल्यम्स

खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा. | Q 3

पहिला कृत्रिम उपग्रह _____ हा रशियाने 1957 साली अवकाशात पाठवला.

 • अपोलो

 • चंद्रयान

 • स्पुटनिक

 • लुना 2

खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा. | Q 4

एखादे यान अंतराळात प्रवासासाठी पाठवायचे असल्यास प्रक्षेपकाची गती कमीत कमी _____ असणे आवश्यक आहे.

 • 11.2 km/s

 • 11.6 km/s

 • 13.2 km/s

 • 1.4 km/s

खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा. | Q 5

पुण्यातील COEP ह्या संस्थेतील विद्यार्थ्यांनी एक लहान उपग्रह ______ इस्रोमार्फत 2016 साली अवकाशात पाठवला.

 • लुना 7

 • अपोलो6

 • स्वयंम

 • परम

खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा. | Q 6

सूर्यमालिकेतील आपल्या सर्वांत जवळचा घटक हा ______ होय.

 • चंद्र

 • मंगळ

 • शनि

 • बुध

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

SCERT Maharashtra Question Bank solutions for 10th Standard SSC Science and Technology 1 Maharashtra State Board 2021 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १ इयत्ता १० वी] Chapter 10 अवकाश मोहीमा गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा. | Q 1

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

 • स्पुटनिक

 • चंद्र

 • स्वयंम 

 • चंद्रयान

पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा

SCERT Maharashtra Question Bank solutions for 10th Standard SSC Science and Technology 1 Maharashtra State Board 2021 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १ इयत्ता १० वी] Chapter 10 अवकाश मोहीमा पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा

पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा | Q 1

खालील विधान चूक की बरोबर ते ठरवून त्याचे स्पष्टीकरण लिहा.

चंद्रावरील मुक्तिवेग पृथ्वीवरील मुक्तीवेगापेक्षा कमी आहे.

 • चूक

 • बरोबर

पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा | Q 2

चंद्रावरील पाण्याचे अस्तित्व शोधून काढणारा भारत हा प्रथम देश आहे.

 • बरोबर

 • चूक

पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा | Q 3

उपग्रह प्रक्षेपकाचे कार्य न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमावर आधारित आहे.

 • बरोबर

 • चूक

Advertisement Remove all ads

Chapter 10: अवकाश मोहीमा

खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा.गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा
SCERT Maharashtra Question Bank solutions for 10th Standard SSC Science and Technology 1 Maharashtra State Board 2021 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १ इयत्ता १० वी] chapter 10 - अवकाश मोहीमा - Shaalaa.com

SCERT Maharashtra Question Bank solutions for 10th Standard SSC Science and Technology 1 Maharashtra State Board 2021 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १ इयत्ता १० वी] chapter 10 - अवकाश मोहीमा

SCERT Maharashtra Question Bank solutions for 10th Standard SSC Science and Technology 1 Maharashtra State Board 2021 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १ इयत्ता १० वी] chapter 10 (अवकाश मोहीमा) include all questions with solution and detail explanation. This will clear students doubts about any question and improve application skills while preparing for board exams. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clear your confusions, if any. Shaalaa.com has the Maharashtra State Board 10th Standard SSC Science and Technology 1 Maharashtra State Board 2021 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १ इयत्ता १० वी] solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so that students can prepare for written exams. SCERT Maharashtra Question Bank textbook solutions can be a core help for self-study and acts as a perfect self-help guidance for students.

Concepts covered in 10th Standard SSC Science and Technology 1 Maharashtra State Board 2021 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १ इयत्ता १० वी] chapter 10 अवकाश मोहीमा are अवकाश मोहीमा (Space missions), कृत्रिम उपग्रह (Artificial satellite), कृत्रिम उपग्रहांचे वर्गीकरण, कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षा (Orbits of Artificial Satellites), उपग्रह प्रक्षेपक (Satellite Launch Vehicles), पृथ्वीपासून दूर गेलेल्या अवकाश मोहिमा (Space missions away from earth ), भारत व अवकाश तंत्रज्ञान, अवकाशातील कचरा व त्याचे व्यवस्थापन.

Using SCERT Maharashtra Question Bank 10th Standard [इयत्ता १० वी] solutions अवकाश मोहीमा exercise by students are an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise also page wise. The questions involved in SCERT Maharashtra Question Bank Solutions are important questions that can be asked in the final exam. Maximum students of Maharashtra State Board 10th Standard [इयत्ता १० वी] prefer SCERT Maharashtra Question Bank Textbook Solutions to score more in exam.

Get the free view of chapter 10 अवकाश मोहीमा 10th Standard [इयत्ता १० वी] extra questions for 10th Standard SSC Science and Technology 1 Maharashtra State Board 2021 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १ इयत्ता १० वी] and can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation

Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×