Chapters
Chapter 3: आजी : कुटुंबाचं आगळ
Chapter 4: उत्तमलक्षण
Chapter 5.2: बालसाहित्यिका : गिरिजा कीर
Chapter 6: वस्तू
Chapter 7: गवताचे पाते
Chapter 8: वाट पाहताना
Chapter 9: आश्वासक चित्र
Chapter 10.1: आप्पांचे पत्र
Chapter 11: गोष्ट अरुणिमाची
Chapter 12: भरतवाक्य
Chapter 13: कर्ते सुधारक कर्वे
Chapter 15.1: खोद आणखी थोडेस
Chapter 15.2: वीरांगना
Chapter 16: आकाशी झेप घे र
Chapter 19: तू झालास मूक समाजाचा नायक
Chapter 20.1: सर्व विश्वचि व्हावे सुखी
Chapter 20.2: व्युत्पत्ती कोश
Chapter 20.3: उपयोजित लेखन
Chapter 21: अपठित गद्य
Chapter 22: भाष्याभ्यास
![SCERT Maharashtra Question Bank solutions for 10th Standard SSC Marathi Maharashtra State Board 2021 [मराठी इयत्ता १० वी] chapter 19 - तू झालास मूक समाजाचा नायक SCERT Maharashtra Question Bank solutions for 10th Standard SSC Marathi Maharashtra State Board 2021 [मराठी इयत्ता १० वी] chapter 19 - तू झालास मूक समाजाचा नायक - Shaalaa.com](/images/10th-standard-ssc-marathi-maharashtra-state-board-2021-mraathi-iyttaa-10-vi_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
Chapter 19: तू झालास मूक समाजाचा नायक
SCERT Maharashtra Question Bank solutions for 10th Standard SSC Marathi Maharashtra State Board 2021 [मराठी इयत्ता १० वी] Chapter 19 तू झालास मूक समाजाचा नायक कृती क्रमांक १
गुण (८)
पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. आकृत्या पूर्ण करा. (२)
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट - ___________
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वागत करणारे - ___________
2. सत्य विधान ओळखा. (२)
- बाबासाहेब निघाले तेव्हा सूर्यफुलांनी त्यांचे स्वागत केले.
- बाबासाहेब बोलक्या जिवांचे नायक झाले.
- चवदार तळ्यावर बाबासाहेबांनी गुलामांच्या पायात बेड्या चढवल्या.
- विषम परिस्थितीवर स्वार होत बाबासाहेबांनी नवा इतिहास घडवला.
तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. तू झालास परिस्थितीवर स्वार तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर तुझे शब्द जसे की आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय |
3. ओळींचा सरळ अर्थ लिहा. (२)
'तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत' या ओळींचा सरळ अर्थ लिहा.
4. विचार साैंदर्य लिहा. (२)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कवितेतून जाणवलेले कर्तृत्व तुमच्या शब्दांत लिहा.
खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. गुण (४)
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
आकाशी झेप घे रे
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
- प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (२)
गुण (४)
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
तू झालास मूक समाजाचा नायक
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
- प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (२)
रसग्रहण: गुण (४)
खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
'तू निघालास तेव्हा काळोखाचे राज्य होतं. सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती. मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खाचखळग्यांनी तुझे स्वागत केले.'
SCERT Maharashtra Question Bank solutions for 10th Standard SSC Marathi Maharashtra State Board 2021 [मराठी इयत्ता १० वी] Chapter 19 तू झालास मूक समाजाचा नायक कृती क्रमांक २
गुण (४)
पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. तू झालास परिस्थितीवर स्वार तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर तुझे शब्द जसे की आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय |
1. असत्य विधान ओळखा. (२)
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दांना महाकाव्याइतके महत्त्व प्राप्त झाले.
- पन्नास वर्षांनंतरही सूर्यफुले काळोखाच्या प्रदेशाचा ध्यास घेत उभी आहेत.
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाकडे पाहून साध्या काठ्यांच्याही संगिनी झाल्या.
- चवदार तळ्याच्या सत्याग्रहात जनमानस पेटून उठले होते.
2. खालील आकृती पूर्ण करा. (२)
पुढीलपैकी कोणत्याही एका कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. गुण (४)
पुढीलपैकी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.
तू झालास मूक समाजाचा नायक
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
- प्रस्तुत कवितेतील विषय. (१)
- दोन शब्दांचे अर्थ (२)
अ) डचमळणे -
ब) रणशिंग -
गुण (४)
पुढीलपैकी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.
वस्तू
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
- प्रस्तुत कवितेतील विषय. (१)
- दोन शब्दांचे अर्थ (२)
अ) डचमळणे -
ब) रणशिंग -
रसग्रहण: गुण (४)
खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय सूर्यफुले तुझा ध्यास घेतायेत,
बिगूल प्रतीक्षा करतोय, चवदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय.
Chapter 19: तू झालास मूक समाजाचा नायक
![SCERT Maharashtra Question Bank solutions for 10th Standard SSC Marathi Maharashtra State Board 2021 [मराठी इयत्ता १० वी] chapter 19 - तू झालास मूक समाजाचा नायक SCERT Maharashtra Question Bank solutions for 10th Standard SSC Marathi Maharashtra State Board 2021 [मराठी इयत्ता १० वी] chapter 19 - तू झालास मूक समाजाचा नायक - Shaalaa.com](/images/10th-standard-ssc-marathi-maharashtra-state-board-2021-mraathi-iyttaa-10-vi_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
SCERT Maharashtra Question Bank solutions for 10th Standard SSC Marathi Maharashtra State Board 2021 [मराठी इयत्ता १० वी] chapter 19 - तू झालास मूक समाजाचा नायक
SCERT Maharashtra Question Bank solutions for 10th Standard SSC Marathi Maharashtra State Board 2021 [मराठी इयत्ता १० वी] chapter 19 (तू झालास मूक समाजाचा नायक) include all questions with solution and detail explanation. This will clear students doubts about any question and improve application skills while preparing for board exams. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clear your confusions, if any. Shaalaa.com has the Maharashtra State Board 10th Standard SSC Marathi Maharashtra State Board 2021 [मराठी इयत्ता १० वी] solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so that students can prepare for written exams. SCERT Maharashtra Question Bank textbook solutions can be a core help for self-study and acts as a perfect self-help guidance for students.
Concepts covered in 10th Standard SSC Marathi Maharashtra State Board 2021 [मराठी इयत्ता १० वी] chapter 19 तू झालास मूक समाजाचा नायक are तू झालास मूक समाजाचा नायक.
Using SCERT Maharashtra Question Bank 10th Standard [इयत्ता १० वी] solutions तू झालास मूक समाजाचा नायक exercise by students are an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise also page wise. The questions involved in SCERT Maharashtra Question Bank Solutions are important questions that can be asked in the final exam. Maximum students of Maharashtra State Board 10th Standard [इयत्ता १० वी] prefer SCERT Maharashtra Question Bank Textbook Solutions to score more in exam.
Get the free view of chapter 19 तू झालास मूक समाजाचा नायक 10th Standard [इयत्ता १० वी] extra questions for 10th Standard SSC Marathi Maharashtra State Board 2021 [मराठी इयत्ता १० वी] and can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation