Chapters
Chapter 2: सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1
Chapter 3: सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2
Chapter 4: पर्यावरणीय व्यवस्थापन
Chapter 5: हरित ऊर्जेच्या दिशेन
Chapter 6: प्राण्यांचे वर्गीकरण
Chapter 7: ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची
Chapter 8: पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान
Chapter 9: सामाजिक आरोग्य
Chapter 10: आपत्ती व्यवस्थापन

Chapter 6: प्राण्यांचे वर्गीकरण
Balbharati solutions for विज्ञान आणि तंत्रज्ञान २ इयत्ता १० वी Science and Technology 2 10th Standard SSC | Maharashtra State Board | Marathi Medium Chapter 6 प्राण्यांचे वर्गीकरण स्वाध्याय [Pages 75 - 76]
ओळखा पाहू, मी कोण?
मी द्विस्तरीय प्राणी असून मला देहगुहा नाही. मी कोणत्या संघातील प्राणी आहे?
ओळखा पाहू, मी कोण?
माझे शरीर अरिय सममिती दाखवते. माझ्या शरीरात (जलसंवहनी) जलाभिसरण संस्था आहे. मी मासा नसतानाही मला मासा संबोधतात. माझे नाव काय?
ओळखा पाहू, मी कोण?
मी तुमच्या लहान आतड्यामध्ये राहतो. माझ्या धाग्यासारख्या शरीरामध्ये आभासी देहगुहा आहे. माझा समावेश कोणत्या संघात कराल?
ओळखा पाहू, मी कोण?
मी बहुपेशीय प्राणी असूनसुद्धा माझ्या शरीरात ऊती नाहीत. माझ्या प्राणीसंघाचे नाव सांगा.
खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.
रोहू मासा
खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.
नाकतोडा
खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.
हत्ती
खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.
पेंग्वीन
खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.
सुसर
खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.
टोड
खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.
उडणारा सरडा
खालील दिलेल्याची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.
हुक वर्म
खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.
जेलीफिश
खालील दिलेल्याची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.
गोम
प्राणी वर्गीकरणाच्या पद्धती कशा बदलत गेल्या आहेत?
रचनात्मक संघटन व सममिती यांमध्ये नेमका काय फरक आहे? उदाहरणांसहीत स्पष्ट करा.
थोडक्यात उत्तरे द्या.
शार्कचे ‘वर्गापर्यंत’ शास्त्रीय वर्गीकरण लिहा.
कंटकचर्मी संघाचे चार गुणधर्म लिहा.
फुलपाखरू व वटवाघूळ यांतील फरकाचे चार मुद्दे स्पष्ट करा.
झुरळ कोणत्या संघातील प्राणी आहे? उत्तर सकारण स्पष्ट करा.
शास्त्रीय कारणे द्या.
कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहते, तरीही त्याचा उभयचर या वर्गामध्ये समावेश करता येत नाही.
जेलीफिश या प्राण्याबरोबर संपर्क आल्यास आपल्या शरीराचा दाह होतो.
सर्व पृष्ठवंशीय प्राणी समपृष्ठरज्जू आहेत, पण सर्व समपृष्ठरज्जू प्राणी पृष्ठवंशीय नाहीत.
बॅलॅनोग्लॉससला असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू प्राणी यांमधील दुवा म्हणतात.
सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते.
योग्य पर्याय निवडा व त्याविषयी स्पष्टीकरण लिहा.
रंध्रीय प्राण्यांच्या (स्पाँजेस) शरीरात कोणत्या वैशिष्ट्यपूर्ण पेशी असतात?
कॉलर पेशी
निडोब्लास्ट
अंतर्जनस्तर पेशी
बहिर्जनस्तर पेशी
योग्य पर्याय निवडा व त्याविषयी स्पष्टीकरण लिहा.
खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे शरीर द्विसममिती दाखवते?
तारामासा
जेलीफिश
गांडूळ
स्पाँज
योग्य पर्याय निवडा व त्याविषयी स्पष्टीकरण लिहा.
खालीलपैकी कोणता प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुननिर्मिती करू शकतो?
झुरळ
बेडूक
चिमणी
तारामासा
योग्य पर्याय निवडा व त्याविषयी स्पष्टीकरण लिहा.
वटवाघळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो?
उभयचर
सरीसृप
पक्षी
सस्तन
खालील तक्ता पूर्ण करा.
देहगुहा | जननस्तर | संघ |
नसते | ______ | रंध्रीय प्राणीसंघ |
नसते | त्रिस्तर | ______ |
आभासी | ______ | गोलकृमींचा संघ |
असते | ______ | संधिपाद प्राणीसंघ |
तक्ता पूर्ण करा.
प्रकार | वैशिष्ट्ये | उदाहरणे |
चक्रमुखी | ||
कल्ल्याद्वारे श्वसन | ||
उभयचर | ||
देवमासा | ||
शीतरक्ती |
आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.
हायड्रा
आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.
जेलीफिश
आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.
प्लॅनेरीया
आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.
गोलकृमी
आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.
फुलपाखरू
आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.
गांडूळ
आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.
ऑक्टोपस
आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.
तारामासा
आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.
शार्क
आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.
बेडूक
आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.
पाल
आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.
कबुतर
आकृतीस योग्य नावे द्या.
आकृतीस योग्य नावे द्या.
आकृतीस योग्य नावे द्या.
आकृतीस योग्य नावे द्या.
Chapter 6: प्राण्यांचे वर्गीकरण

Balbharati solutions for विज्ञान आणि तंत्रज्ञान २ इयत्ता १० वी Science and Technology 2 10th Standard SSC | Maharashtra State Board | Marathi Medium chapter 6 - प्राण्यांचे वर्गीकरण
Balbharati solutions for विज्ञान आणि तंत्रज्ञान २ इयत्ता १० वी Science and Technology 2 10th Standard SSC | Maharashtra State Board | Marathi Medium chapter 6 (प्राण्यांचे वर्गीकरण) include all questions with solution and detail explanation. This will clear students doubts about any question and improve application skills while preparing for board exams. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clear your confusions, if any. Shaalaa.com has the Maharashtra State Board विज्ञान आणि तंत्रज्ञान २ इयत्ता १० वी Science and Technology 2 10th Standard SSC | Maharashtra State Board | Marathi Medium solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so that students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and acts as a perfect self-help guidance for students.
Concepts covered in विज्ञान आणि तंत्रज्ञान २ इयत्ता १० वी Science and Technology 2 10th Standard SSC | Maharashtra State Board | Marathi Medium chapter 6 प्राण्यांचे वर्गीकरण are प्राणी वर्गीकरणाचा इतिहास (History of animal classification), प्राणी वर्गीकरणाची पारंपरिक पद्धती (Traditional method of animal classification), प्राणी वर्गीकरणाची नवीन पद्धती : वापरलेले आधारभूत मुद्दे, प्राणीसंघ (Phylum), रंध्रीय प्राणीसंघ (Phylum-Porifera), सिलेंटराटा/निडारीया प्राणीसंघ (Phylum - Coelenterata/Cnidaria), चपट्या कृमींचा संघ (Phylum - Platyhelminthes), गोलकृमी प्राणीसंघ (Phylum- Aschelminthes), वलयी प्राणीसंघ (Phylum - Annelida), संधिपाद प्राणीसंघ (Phylum- Arthropoda), मृदुकाय प्राणीसंघ (Phylum- Mollusca), कंटकचर्मी प्राणीसंघ (Phylum- Echinodermata), अर्धसमपृष्ठरज्जू प्राणीसंघ (Phylum- Hemichordata), समपृष्ठरज्जू प्राणीसंघ (Phylum- Chordata), उपसंघ पृष्ठवंशीय प्राण्यांचे सहा वर्गांत वर्गीकरण.
Using Balbharati 10th Standard [इयत्ता १० वी] solutions प्राण्यांचे वर्गीकरण exercise by students are an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise also page wise. The questions involved in Balbharati Solutions are important questions that can be asked in the final exam. Maximum students of Maharashtra State Board 10th Standard [इयत्ता १० वी] prefer Balbharati Textbook Solutions to score more in exam.
Get the free view of chapter 6 प्राण्यांचे वर्गीकरण 10th Standard [इयत्ता १० वी] extra questions for विज्ञान आणि तंत्रज्ञान २ इयत्ता १० वी Science and Technology 2 10th Standard SSC | Maharashtra State Board | Marathi Medium and can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation