Advertisement Remove all ads

Balbharati solutions for विज्ञान आणि तंत्रज्ञान १ इयत्ता १० वी Science and Technology 1 10th Standard SSC | Maharashtra State Board | Marathi Medium chapter 6 - प्रकाशाचे अपवर्तन [Latest edition]

Chapters

विज्ञान आणि तंत्रज्ञान १ इयत्ता १० वी Science and Technology 1 10th Standard SSC | Maharashtra State Board | Marathi Medium - Shaalaa.com
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads

Chapter 6: प्रकाशाचे अपवर्तन

स्वाध्याय
स्वाध्याय [Page 79]

Balbharati solutions for विज्ञान आणि तंत्रज्ञान १ इयत्ता १० वी Science and Technology 1 10th Standard SSC | Maharashtra State Board | Marathi Medium Chapter 6 प्रकाशाचे अपवर्तन स्वाध्याय [Page 79]

स्वाध्याय | Q १. अ. | Page 79

खालील विधानामधील रिक्त जागा भरा. पूर्ण झालेल्या विधानाचे स्पष्टीकरण लिहा.

प्रकाशाच्या पुढे जाण्याच्या ______ वर अपवर्तनांक अवलंबून असतो. 

स्वाध्याय | Q १. आ. | Page 79

खालील विधानामधील रिक्त जागा भरा. पूर्ण झालेल्या विधानाचे स्पष्टीकरण लिहा.

प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना ______ बदलण्याच्या नैसर्गिक घटनेस अपवर्तन म्हणतात.

स्वाध्याय | Q २. अ. | Page 79

खालील विधानाची सिद्धता लिहा.

जर एका काचेच्या चीपेवर पडणाऱ्या प्रकाश किरणाचा आपाती कोन i. असेल व चीपेतून बाहेर पडतांना त्याचा निर्गत कोन e असेल तर i = e.

स्वाध्याय | Q २. आ. | Page 79

खालील विधानाची सिद्धता लिहा.

इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन ह्या तीनही नैसर्गिक घटनांचे एकत्रीकरण आहे.

स्वाध्याय | Q ३. अ. | Page 79

खालील प्रश्नात दिलेल्या उत्तरांपैकी बरोबर उत्तर कोणते हे लिहा.

ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण काय?

 • ताऱ्यांमध्ये वेळोवेळी होणारे विस्फोट

 • ताऱ्यांच्या प्रकाशाचे वायुमंडलातील अवशोषण

 • ताऱ्यांची गती

 • वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक

स्वाध्याय | Q ३. आ. | Page 79

खालील प्रश्नात दिलेल्या उत्तरांपैकी बरोबर उत्तर कोणते हे लिहा.

सूर्य क्षितिजाच्या थोड्या खाली असतांनादेखील आपल्याला दिसतो याचे कारण______

 • प्रकाशाचे परावर्तन

 • प्रकाशाचे अपवर्तन

 • प्रकाशाचे अपस्करण

 • प्रकाशाचे अवशोषण

स्वाध्याय | Q ३. इ. | Page 79

खालील प्रश्नात दिलेल्या उत्तरांपैकी बरोबर उत्तर कोणते हे लिहा.

काचेचा हवेच्या संदर्भात असलेला अपवर्तनांक 3/2 असेल तर हवेचा काचेच्या संदर्भातील अपवर्तनांक किती असेल?

 • `1/2`

 • 3

 • `1/3`

 • `2/3`

खालील उदाहरणे सोडवा.

स्वाध्याय | Q ४. अ. | Page 79

एका माध्यमात प्रकाशाचा वेग जर 1.5 × 108 m/s असल्यास त्या माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक किती असेल?

स्वाध्याय | Q ४. आ. | Page 79

जर काचेचा निरपेक्ष अपवर्तनांक 3/2 असला व पाण्याचा 4/3 असला तर काचेचा पाण्याच्या संदर्भातील अपवर्तानांक किती?

Chapter 6: प्रकाशाचे अपवर्तन

स्वाध्याय
विज्ञान आणि तंत्रज्ञान १ इयत्ता १० वी Science and Technology 1 10th Standard SSC | Maharashtra State Board | Marathi Medium - Shaalaa.com

Balbharati solutions for विज्ञान आणि तंत्रज्ञान १ इयत्ता १० वी Science and Technology 1 10th Standard SSC | Maharashtra State Board | Marathi Medium chapter 6 - प्रकाशाचे अपवर्तन

Balbharati solutions for विज्ञान आणि तंत्रज्ञान १ इयत्ता १० वी Science and Technology 1 10th Standard SSC | Maharashtra State Board | Marathi Medium chapter 6 (प्रकाशाचे अपवर्तन) include all questions with solution and detail explanation. This will clear students doubts about any question and improve application skills while preparing for board exams. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clear your confusions, if any. Shaalaa.com has the Maharashtra State Board विज्ञान आणि तंत्रज्ञान १ इयत्ता १० वी Science and Technology 1 10th Standard SSC | Maharashtra State Board | Marathi Medium solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so that students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and acts as a perfect self-help guidance for students.

Concepts covered in विज्ञान आणि तंत्रज्ञान १ इयत्ता १० वी Science and Technology 1 10th Standard SSC | Maharashtra State Board | Marathi Medium chapter 6 प्रकाशाचे अपवर्तन are प्रकाशाचे अपवर्तन (Refraction of light), अपवर्तनाचे नियम (Laws of Refraction), अपवर्तनांक (Refractive index), ताऱ्यांचे लुकलुकणे (Twinkling of stars), प्रकाशाचे अपस्‍करण (Dispersion of light), आंशिक व पूर्ण आंतरिक परावर्तन (Partial and total internal reflection).

Using Balbharati 10th Standard [इयत्ता १० वी] solutions प्रकाशाचे अपवर्तन exercise by students are an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise also page wise. The questions involved in Balbharati Solutions are important questions that can be asked in the final exam. Maximum students of Maharashtra State Board 10th Standard [इयत्ता १० वी] prefer Balbharati Textbook Solutions to score more in exam.

Get the free view of chapter 6 प्रकाशाचे अपवर्तन 10th Standard [इयत्ता १० वी] extra questions for विज्ञान आणि तंत्रज्ञान १ इयत्ता १० वी Science and Technology 1 10th Standard SSC | Maharashtra State Board | Marathi Medium and can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation

Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×