Academic year:
Units and Topics
# | Unit/Topic | Marks |
---|---|---|
1 | गुरुत्वाकर्षण | - |
2 | मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण | - |
3 | रासायनिक अभिक्रिया व समीकरणे | - |
4 | विद्युतधारेचे परिणाम | - |
5 | उष्णता | - |
6 | प्रकाशाचे अपवर्तन | - |
7 | भिंगे व त्यांचे उपयोग | - |
8 | धातुविज्ञान | - |
9 | कार्बनी संयुगे | - |
10 | अवकाश मोहीमा | - |
Total | - |
Syllabus
1 गुरुत्वाकर्षण
- गुरुत्वाकर्षण (Gravitation)
- वर्तुळाकार गती (Circular motion)
- अभिकेंद्री बल (Centripetal force)
- केप्लरचे नियम (Kepler’s Laws)
- केप्लरचा पहिला नियम
- केप्लरचा दुसरा नियम
- केप्लरचा तिसरा नियम
- न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत (Newton’s universal law of gravitation)
- एकसमान वर्तुळाकार गती / अभिकेंद्री बलाचे परिमाण
- पृथ्वीचे गुरुत्वीय बल (Earth’s gravitational force)
- पृथ्वीचे गुरुत्व त्वरण (Earth’s gravitational acceleration)
- पृथ्वीच्या पृष्ठभागावरील g चे मूल्य
- ‘G’ च्या मूल्यात होणारे बदल
- ‘g’ च्या मूल्यात होणारे बदल
- ‘g’ च्या मूल्यात उंचीनुसार होणारे बदल
- वस्तुमान व वजन (Mass and Weight)
- मुक्त पतन (Free fall)
- गुरुत्वीय स्थितिज ऊर्जा (Gravitational potential energy)
- मुक्तिवेग (Escape velocity)
2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
- मूलद्रव्यांचे वर्गीकरण (Classification of elements)
- डोबरायनरची त्रिके (Dobereiner’s Triads)
- न्यूलँड्सच्या अष्टकांचा नियम (Newlands’ Law of Octaves)
- मेंडेलीव्हची आवर्तसारणी (Mendeleev’s Periodic table)
- मेंडेलीव्हची आवर्तसारणी (Mendeleev’s Periodic table)
- मेंडेलीव्हच्या आवर्तसारणीचे गुण (Merits of Mendeleev’s periodic table )
- मेंडेलीव्हच्या आवर्तसारणीतील त्रुटी (Demerits of Mendeleev’s periodic table)
- आधुनिक आवर्ती नियम (Modern Periodic law)
- आधुनिक आवर्ती नियम
- आधुनिक आवर्तसारणीः आवर्तसारणीचे दीर्घ रूप (Modern periodic table: long form of the periodic table)
- आधुनिक आवर्तसारणीची रचना (Structure of the modern periodic table)
- आधुनिक आवर्तसारणी: मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण (Modern periodic table: electronic configuration of the elements)
- गण व इलेक्ट्रॉन संरूपण (Groups and electronic configuration)
- आवर्त आणि इलेक्ट्रॉन संरूपण (Periods and electronic configuration)
- आधुनिक आवर्तसारणीतील आवर्ती कल (Periodic trends in the modern periodic table)
- संयुजा (Valency)
- अणु आकारमान (Atomic size)
- धातु-अधातू गुणधर्म (Metallic - Nonmetallic character)
- हॅलोजन कुलातील प्रवणता (Gradation in halogen family)
3 रासायनिक अभिक्रिया व समीकरणे
- रासायनिक अभिक्रिया (Chemical Reaction)
- रासायनिक अभिक्रिया
- अभिक्रियाकारक/अभिकारक
- उत्पादिते
- रासायनिक समीकरणे (Chemical equations)
- रासायनिक अभिक्रियांच्या लेखनाचे नियम
प्रयोग: सोडिअम क्लोराइड व सिल्व्हर नायट्रेटची अभिक्रिया.
- रासायनिक समीकरणांचे संतुलन करणे
- संतुलित समीकरण
- संतुलित समीकरण
- रासायनिक समीकरण संतुलित करण्याच्या पायऱ्या
- रासायनिक अभिक्रियांचे प्रकार (Types of chemical reactions)
- संयोग अभिक्रिया (Combination reaction)
- प्रयोग: अमोनिआ वायू व हायड्रोजन क्लोराइड वायू यांच्यातील अभिक्रियेने अमोनिअम क्लोराइड हा क्षार वायूरुपात तयार होतो.
- प्रयोग: मॅग्नेशिअम वऑक्सिजन यांचा संयोग होऊन मॅग्नेशिअम ऑक्साईड हे एकमेव उत्पादित तयार होते.
- प्रयोग: कॅल्शिअम ऑक्साइड व पाणी यांच्या संयोगाने कॅल्शिअम हायड्रॉक्साइड Ca(OH)2 तयार होते.
- अपघटन अभिक्रिया (Decomposition reaction)
- प्रयोग: कॅल्शिअम कार्बोनेटला उष्णता दिली असता त्याचे अपघटन होऊन तयार झालेल्या कार्बन डायऑक्साइड वायूमुळे चुन्याची निवळी दुधी होते.
- दुहेरी विस्थापन अभिक्रिया (Double displacement reaction)
- प्रयोग: बेरियम सल्फेट आणि सोडियम क्लोराईडची निर्मिती.
- संयोग अभिक्रिया (Combination reaction)
- ऊष्माग्राही आणि ऊष्मादायी प्रक्रिया (Endothermic and Exothermic processes)
- ऊष्माग्राही आणि ऊष्मादायी अभिक्रिया (Endothermic and Exothermic reaction)
- रासायनिक अभिक्रियेचा दर (Rate of chemical reaction)
- रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक (Factors affecting the rate of a chemical reaction)
- ऑक्सिडीकरण व क्षपण (Oxidation and Reduction)
- क्षरण (Corrosion)
- खवटपणा (Rancidity)
4 विद्युतधारेचे परिणाम
- विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतरण (Energy transfer in an electric circuit)
- विद्युतधारेचे औष्णिक परिणाम (Heating effects of electric current)
- विद्युतधारेचे चुंबकीय परिणाम (Magnetic effect of electric current)
- उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम (Right hand thumb rule)
- विद्युतवाहक तारेच्या एका वेटोळ्यातून (कुंडलातून) विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र
- नालकुंतलातून जाणाऱ्या विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र (Magnetic field due to a current in a solenoid)
- चुंबकीय क्षेत्रात विद्युतधारा वाहून नेणाऱ्या विद्युतवाहकावरील बल (Force acting on a current carrying conductor in a magnetic field)
- फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम (Fleming’s left hand rule)
- विद्युतचलित्र (Electric Motor)
- विद्युतचुंबकीय प्रवर्तन (Electromagnetic Induction)
- फॅरेडेचा विद्युत प्रवर्तनाचा नियम
- फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम (Fleming’s right hand rule )
- प्रत्यावर्ती धारा व दिष्ट धारा (Alternating Current (AC) and Direct Current (DC))
- विद्युत जनित्र (Electric Generator)
5 उष्णता
- अप्रकट उष्मा (latent heat)
- पुनर्हिमायन (Regelation)
- पाण्याचे असंगत आचरण (Anomalous behaviour of water )
- दवबिंदू तापमान आणि आर्द्रता (Due point and Humidity)
- उष्णतेचे एकक (Unit of heat)
- विशिष्ट उष्मा धारकता (Specific Heat Capacity)
- उष्णतेची देवाण घेवाण
- विशिष्ट उष्माधारकतेचे मापन (मिश्रण पद्धती) व कॅलरीमापी
6 प्रकाशाचे अपवर्तन
7 भिंगे व त्यांचे उपयोग
- भिंगे (Lenses)
- अपवर्तित किरणांचे रेखन
- बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा
- अंतर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा
- भिंगांसाठी चिन्ह संकेत
- भिंगाचे सूत्र (Lens formula)
- विशालन (Magnification - M)
- भिंगाची शक्ती (Power of a lens)
- भिंगांचा संयोग (Combination of lenses)
- मानवी डोळा व त्यातील भिंगाचे कार्य (Human eye and working of its lens)
- दृष्टिदोष व त्यावरील उपाय (Defects of vision and their corrections)
- वस्तूचा आभासी आकार (Apparant size of object)
- अंतर्गोल भिंगांचे उपयोग (Use of concave lenses)
- बहिर्गोल भिंगांचे उपयोग (Use of convex lenses)
- साधा सूक्ष्मदर्शक (Simple Microscope)
- संयुक्त सूक्ष्मदर्शक (Compound Microscope)
- दूरदर्शी किंवा दुर्बीण (Telescope)
- प्रकाशीय उपकरणे
- दृष्टिसातत्य (Persistance of vision)
8 धातुविज्ञान
- धातूंचे भौतिक गुणधर्म (Physical Properties of Metals)
- अधातूंचे भौतिक गुणधर्म (Physical properties of non-metals)
- धातूंचे रासायनिक गुणधर्म (Chemical properties of metals)
- धातूंच्या अभिक्रिया
- धातूंची ऑक्सिजनबरोबर होणारी अभिक्रिया
- धातूंची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया
- धातूंची आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया
- धातूंची नायट्रिक आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया
- धातूंची इतर धातूंच्या क्षारांच्या द्रावणाबरोबर होणारी अभिक्रिया
- धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी (Reactivity series of metals)
- धातूंची अधातूंबरोबर होणारी अभिक्रिया
- अधातूंचे रासायनिक गुणधर्म (Chemical properties of non- metals)
- आयनिक संयुगे आणि त्यांचे गुणधर्म (Ionic compounds and their properties)
- धातुविज्ञान (Metallurgy)
- धातूंचा आढळ (Occurrence of metals)
- धातुविज्ञानाची मूलतत्त्वे
- धातुकांचे संहतीकरण (Concentration of ores)
- गुरुत्वीय विलगीकरण पद्धत (Separation based on gravitation)
1. विल्फ्ली टेबल पद्धत (Wilfley table method)
2. जलशक्तीवर आधारित विलगीकरण पद्धत (Hydraulic separation method) - चुंबकीय विलगीकरण पद्धत (Magnetic separation method)
- फेनतरण पद्धत (Froth floatation method)
- अपक्षालन (Leaching)
- गुरुत्वीय विलगीकरण पद्धत (Separation based on gravitation)
- धातूंचे निष्कर्षण (Extraction of metals)
- अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण
- अल्युमिनिअमचे निष्कर्षण
1. बॉक्साइट ह्या धातुकाचे संहतीकरण (Concentration of bauxite ore)
2. अल्युमिनाचे विद्युत अपघटनी क्षपण (Electrolytic reduction of alumina) - मध्यम अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण
- कमी अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण
- अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण
- धातुकांचे संहतीकरण (Concentration of ores)
- धातूंचे क्षरण (Corrossion of metals)
- क्षरण प्रतिबंध (Prevention of corrosion)
9 कार्बनी संयुगे
- कार्बनी संयुगांमधील बंध (Bonds in Carbon compounds)
- कार्बन: एक आगळेवेगळे मूलद्रव्य (Carbon : A Versatile Element)
- हायड्रोकार्बन: संपृक्त व असंपृक्त (Hydrocarbons: Saturated and Unsaturated)
- कार्बनी संयुगांमधील क्रियात्मक गट (Functional groups in carbon compounds)
- समजातीय श्रेणी (Homologous series)
- कार्बनी संयुगांच्या नामकरण पद्धती
- सामान्य नामकरण पद्धती
- आय. यू. पी. ए. सी पॅक नामकरण पद्धती (IUPAC nomenclature system)
- कार्बनी संयुगांचे रासायनिक गुणधर्म
- ईथेनॉलचे रासायनिक गुणधर्म
- ईथेनॉइक ॲसिडचे रासायनिक गुणधर्म
- महारेणू व बहुवारिके (Macro molecules and Polymers)
10 अवकाश मोहीमा
- अवकाश मोहीमा (Space missions)
- अवकाश मोहीमांची गरज व महत्त्व
- कृत्रिम उपग्रह (Artificial satellite)
- कृत्रिम उपग्रहांचे वर्गीकरण
- कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षा (Orbits of Artificial Satellites)
- उच्च कक्षा (High Earth Orbits) : (भूपृष्ठापासून उंची > 35780 km)
- मध्यम कक्षा (Medium Earth Orbits) : (भूपृष्ठापासून उंची 2000 km ते 35780 km)
- निम्न कक्षा (Low Earth Orbits) : ( भूपृष्ठापासून उंची 180 km ते 2000 km)
- उपग्रह प्रक्षेपक (Satellite Launch Vehicles)
- पृथ्वीपासून दूर गेलेल्या अवकाश मोहिमा (Space missions away from earth )
- चंद्रमोहिमा (Moon missions)
- मंगळ मोहिमा (Mars missions)
- इतर ग्रहांच्या मोहिमा
- भारत व अवकाश तंत्रज्ञान
- अवकाशातील कचरा व त्याचे व्यवस्थापन
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads