Advertisement Remove all ads

Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन] 12th Board Exam [इयत्ता १२ वि] HSC Commerce (Marathi Medium) Maharashtra State Board Topics and Syllabus

Advertisement Remove all ads
Academic year:

Syllabus

1 व्यवस्थापनाची तत्त्वे
2 व्यवस्थापनाची कार्ये
 • व्यवस्थापनाची कार्ये 
  • नियोजन (Planning) 
   • अर्थ
   • व्याख्या
    - कुन्टझ आणि ओडोनेल
    - जेम्स स्टोनर
   • नियोजनाचे महत्त्व:
   1. स्पष्ट उद्दीष्टे निर्धारित करण्यात मदत करते.
   2. दिशा दर्शविते
   3. कार्यक्षमतेत वाढ
   4. जोखीम कमी करते.
   5. उपलब्ध संचाधनांचा पर्याप्त वापर
   6. निर्णय घेण्यास मदत करते.
   7. नियंत्रणासाठी मानके ठरविण्यात उपयुक्त
   8. सर्व कार्यांचा समन्वय साधणे.
   9. व्यवस्थापनाची इतर कार्ये सुलभ करते.
   10. नवीन कल्पनांचा प्रोत्साहन देते.
  • संघटन (Organising) 
   • अर्थ
   • व्याख्या
    - मुनी आणि रिले
    - कुन्टझ आणि ओडोनेल
    - थियो हायमेन
   • संघटनेचे महत्त्व:
   1. प्रशासन व दैनंदिन कामकाज सुलभ करते.
   2. विशेषीकरण घडून येते.
   3. कामाची निश्चिती
   4. अधिकार व जवाबदारी यांचे स्पष्टीकरण 
   5. समन्वय स्थापित करते.
   6. प्रभावी प्रशासनासाठी मदत
   7. वाढ आणि विविधतेसाठी उपयुक्त
   8. सुरक्षिततेची भावना निर्माण करते.
   9. नवीन उपक्रमांना वाव देते.
   10. संसाधनांचा पर्याप्त वापर
  • कर्मचारी व्यवस्थापन (Staffing) 
   • अर्थ
   • व्याख्या
    - थियो हायमेन
    - ल्युथर गुलिक
    - एस. बेन्जामिन
   • कर्मचारी व्यवस्थापनाचे महत्त्व
   1. प्रभावी व्यवस्थापिक कार्य
   2. मानवीसंसाधनांचा प्रभावी वापर
   3. सहसंबंध निर्माण होतात.
   4. मानवी सांसाधनांचा विकास
   5. तंत्रज्ञानाचा आणि इतर संसाधनांचा प्रभावी वापर
   6. कार्यक्षमता वाढते
   7. दीर्घकालीन परिणाम
   8. आवश्यक योगदान
   9. कामाचे समाधन
   10. सुसंवाद टिकवून ठेवते.
  • निर्देशक (Directing) 
   • अर्थ
   • व्याख्या
    - थियो हेमन
    - अनेस्ट डेल
    - उर्विक आणि ब्रेच
   • निर्देशनाचे महत्व:
   1. कृती प्रवृत करणे.
   2. प्रयत्नांचे एकत्रिकरण
   3. प्रेरणेचे साधन
   4. स्थिरता प्रदान करते.
   5. बदलांचा सामना करणे.
   6. संसाधनांचा कार्यक्षम वापर
   7. संघभावना निर्माण करते.
   8. व्यक्तींमधील क्षमता ओळखणे.
   9. कार्यक्षमतेत वाढ होते.
   10. सहकार्य
  • समन्वय (Co-ordinating) 
   • अर्थ
   • व्याख्या
    - मॅक फेरलँड
    - हेन्री फेयॉल
    - मुनी आणि रिले
   • समन्वयाचे महत्त्व:
   1. संचभावनेला प्रोत्साहन देते.
   2. योग्य दिशा दाखविणे.
   3. प्रेरणा निर्माण करण्यास मदत करते.
   4. साधनांचा पर्याप्त वापर
   5. संघटनात्मक उद्दिष्टप्राप्ती
   6. नातेसंबंध सुधारते
   7. उच्चतर कार्यक्षमता
   8. प्रतिष्ठा, नावलौकिक वाढविणे.
   9. निर्देशनातील एकता
   10. विशेषीकरण
  • नियंत्रण (Controlling) 
   • अर्थ
   • व्याख्या
    - कोंट्झ आणि ओडोनेल
    - डेल हेनिंग
    - फिलीप कोटलर
   • नियंत्रणाचे महत्व
   1. संघटनेची उद्दिष्टे पूर्ण करणे.
   2. संसाधनांचा कार्यक्षम वापर
   3. मानकांची अचूकता
   4. कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देते. 
   5. सुसुतुत्रता आणि शिस्तीची हमी
   6. समन्वयाची सुविधा
   7. मानसिक दबाव
   8. संघटनात्मक कार्यक्षमता आणि प्रभावीशीलता
   9. चांगली सामाजिक प्रतिमा
   10. मार्गदर्शक म्हणून कार्य
3 उद्योजकतेचा विकास
4 व्यवसाय सेवा
 • सेवा (Services) 
 • व्यवसाय सेवा (Business services) 
  • बँकिंग (Banking) 
   • अर्थ
   • बँकांचे प्रकार
   1. मध्यवर्ती बँक
   2. व्यावसायिक बँक
   3. सहकारी बँक
   4. औद्योगिक विकास बँक
   5. विनिमय बँक
   6. प्रादेशिक ग्रामीण बँक
   7. बचत बँक
   8. गुंतवणूक बँक
   9. विशिष्ट बँक
  • विमा (Insurance) 
   • अर्थ
   • विम्याची तत्त्वे:
   1. परमोच्च विश्वासाचे तत्त्व
   2. विमा हिताचे तत्त्व
   3. नुकसान भरपाईचे तत्त्व
   4. प्रत्यासन/अधीनतेचे तत्त्व
   5. योगदानाचे तत्व
   6. नुकसान कमी करण्याचे तत्व
   7. सर्व साधारण कारण तत्व / निकटतम तत्व
   • विम्याचा प्रकार:
   1. जीवन विमा
   2. सागरी विमा
   3. अग्नि विमा
  • वाहतूक (Transport) 
   • अर्थ
   • वाहतुकीचे साधन
   1. रस्ते वाहतूक
   2. रेल्वे वाहतूक
   3. हवाई वाहतूक
   4. जल वाहतूक
  • गोदाम (Warehousing) 
   • अर्थ
   • गोदामाची कार्ये:
   1. मालाची साठवण / संचयन
   2. किंमत स्थिरीकरण
   3. जोखीम पत्करणे
   4. वित्त पुरवठा
   5. वर्गवारी आणि प्रतवारी
   6. वाहतूक
   7. वेळ आणि स्थल उपयोगिता
   8. प्रक्रिया
   • गोदामाचे प्रकार:
   1. खाजगी गोदामे
   2. सार्वजनिक गोदामे
   3. करदेय गोदामे
   4. करदत्त गोदामे
   5. शासकीय गोदामे
   6. सहकारी गोदामे
   7. शीतगृहे गोदामे
  • संप्रेषण (Communication) 
   • अर्थ
   • संप्रेषणांचे प्रकार:
   1. डाक सेवा
   2. टपाल सेवा
   3. विशेष टपाल सेवा
   4. निधी पाठविण्याची सुविधा
   5. सामान्य सेवा
   6. आधुनिक संप्रेषण साधने
    - कुरिअर सेवा
    - इंटरनेट
    - ई-मेल
 • व्यावसायिक बँकांची कार्ये (Functions of Commercial Banks) 
  • प्राथमिक कार्ये:
  1. ठेवी / ठेवी  स्विकृती
  2. मागणी ठेव (Demand Deposit)
  3. कर्ज (Loans)
  4. उचल/आगाऊ रक्कम कर्ज (Advances)
  • दुय्यम कार्ये:
  1. प्रतिनिधी कार्ये (Agency Functions)
  2. उपयुक्तता कार्ये (Utility Functions)
 • ई-बँकिंग सेवा 
  1. स्वयंचलित नगद प्रदान सुविधा (ATM)
  2. क्रेडिट कार्डे (Credit Card)
  3. डेबिट कार्डे (Debit Card)
  4. RTGS सुविधा 
  5. NEFT सुविधा 
  6. नेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंग
  7. तात्काळ पैसे देयक सुविधा
5 व्यवसायातील उभरत्या पद्धती
6 व्यवसायाची सामाजिक जबाबदारी
 • सामाजिक जबाबदारी (Social Responsibility) 
  • व्याख्या
  • सामाजिक जबाबदारीची संकल्पना
  • सामाजिक जबाबदारीची गरज:
  1. विश्वस्त संकल्पना
  2. समाजाच्या बदलत्या अपेक्षा 
  3. नावलौकिक / प्रतिष्ठा
  4. पर्यावरणाचे संरक्षण
  5. संसाधनांचा पर्याप्त वापर
  6. कामगार संघटनांचा दबाव
  7. ग्राहक चळवळीची वाढ
  8. शासकीय नियंत्रण
  9. दीर्घकालीन स्वहित
  10. जागतिकीकरण
  11. माध्यमांची भूमिका
 • वेगवेगळ्या समूहांप्रति असलेली जबाबदारी 
  • कर्मचार्‍यांप्रति जबाबदाऱ्या (Responsibilities Towards Employees) 
   1. नोकरीची सुरक्षितता
   2. योग्य मोबदला
   3. आरोग्य आणि सुरक्षितता उपाय
   4. कामाची सुयोग्य स्थिती
   5. कामगार संघटनांची मान्यता
   6. शिक्षण आणि प्रशिक्षण
   7. कामगार व्यवस्थापनात सहभाग
   8. बढती आणि करिअर संधी
   9. योग्य तक्रार निवारण पद्धती
   10. इतर
  • ग्राहकांप्रति जबाबदारी (Responsibility towards customers) 
   1. उत्कृष्ट/ चांगल्या दर्जाचे उत्पादन
   2. योग्य किंमत
   3. ग्राहकांची सुरक्षितता
   4. जाहिरातीमधील प्रामाणिकपणा
   5. विक्रयोत्तर सेवा
   6. संशोधन आणि विकास
   7. मालाचा नियमित पुरवठा
   8. तक्रारींची दखल
   9. प्रशिक्षण
   10. ग्राहकांचे शोषण टाळणे
  • शासनाप्रति जबाबदारी (Responsibility towards Government) 
   1. नियमितपणे कर भरणा
   2. नियम व कायद्यांचे पालन
   3. परकीय चलन मिळवणे.
   4. आर्थिक विकास
   5. सामाजिक-आर्थिक धोरणांची अमंलबजावणी
   6. शासनास सूचना करणे
   7. अनुचित लाभ
   8. शासकीय कोषागारासाठी योगदान
 • पर्यावरण संरक्षणाप्रति सामाजिक जबाबदारी 

  व्यवसायाचा पर्यावरणावर परिणाम:

  1. वायू प्रदूषण
  2. जल प्रदूषण
  3. ध्वनी प्रदूषण
  4. इलेक्ट्रॉनिक कचरा
 • व्यवसाय नीतिशास्त्र 
  • अर्थ
  • व्याख्या
  • व्यवसाय नीतिशास्त्रांची वैशिष्ट्ये:
  1. आचार संहिता
  2. नैतिक आणि सामाजिक मूल्यांवर आधारित
  3. सामाजिक गटांना संरक्षण देणे
  4. मूलभूत आराखडा प्रदान करते.
  5. स्वयंसफूर्ती
  6. शिक्षण आणि मार्गदर्शनाची गरज
  7. संबंधित संज्ञा
  8. नवीन संज्ञा
  • नैतिक आणि सामाजिक मूल्ये
 • कंपन्यांची सामाजिक जबाबदारी 
  • व्याख्या
  • कंपन्यांची सामाजिक जबाबदारीची व्याप्ती 
  1. कंपन्यांची सामाजिक जबाबदारीची व्यवहार्यता
  2. कंपन्यांची सामाजिक जबाबदारी समिती
  3. कंपन्यांची सामाजिक जबाबदारी कार्ये
  4. निधी विभाजन
  5. कंपन्यांची सामाजिक जबाबदारीच्या कार्यकृतीला संमती न देणे.
7 ग्राहक संरक्षण
 • ग्राहक (Consumer) 
  • परिचय
  • अर्थ
  • व्याख्या
 • ग्राहक संरक्षणाची गरज आणि महत्त्व 
  1. ग्राहक सहभागाची गरज
  2. माहितीचा अभाव
  3. ग्राहकांचे अज्ञान
  4. असंघटित ग्राहक
  5. बनावट वस्तू
  6. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती 
  7. व्यवसायातील गैरप्रकार 
  8. विश्वस्त व्यवस्था
 • ग्राहकांचे अधिकार/हक्क 
  1. सुरक्षिततेचा अधिकार
  2. माहितीचा अधिकार
  3. वस्तू/ सेवा निवडीचा अधिकार
  4. ग्राहकाचे ऐकून घेण्याचा अधिकार
  5. ग्राहक शिक्षणाचा हक्क
  6. प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार
  7. तक्रार निवारणाचा अधिकार
  8. निरोगी पर्यावरणाचा अधिकार
  9. अनिष्ट व्यापारी प्रथांपासून संरक्षणाचा अधिकार
  10. बनावट वस्तूपासून संरक्षणाचा अधिकार
 • ग्राहकांच्या जबाबदाऱ्या 
  1. अधिकारांचा वापर करणे.
  2. सावध राहणे.
  3. तक्रार दाखल करणे.
  4. दर्जासंबंधीची जागरूकता
  5. अतिशयोक्ती जाहिरातींपासून सावध राहणे.
  6. खरेदी पावती आणि गँरटी / वॉरंटी कार्डची मागणी करणे
  7. पूर्व नियोजित खरेदी करणे.
  8. संघटित प्रयत्न करणे.
 • ग्राहक संरक्षणाच्या पद्धती 
  1. लोक अदालत
  2. जनहित याचिका
  3. तक्रार निवारण मंच
  4. जनजागृती कार्यक्रम
  5. ग्राहक संघटना
  6. ग्राहक कल्याण निधी
  7. कायदेशीर उपाय
 • ग्राहक संरक्षण कायदा, 2019 
  • ग्राहक संरक्षण कायदा, 2019 अंतर्गत स्थापित विवाद निवारण मंच
  • जिल्हा आयोग
  • राज्य आयोग
  • राष्ट्रीय आयोग
 • ग्राहक संघटना आणि अशासकीय संस्थाची भूमिका 
8 विपणन
 • विपणन (Marketing) 
  • परिचय
  • अर्थ
  • व्याख्या
  • विपणनाची वैशिष्ट्ये
 • विपणी (Market) 
  1. स्थान विपणी संज्ञा
  2. वस्तू-विपणी संज्ञा
  3. देवाण-घेवाण विपणी संज्ञा
  4. क्षेत्र विपणी संज्ञा
  5. मागणी किंवा ग्राहक विपणी संज्ञा
  6. डिजिटल विपणी संज्ञा
 • विपणीचे प्रकार (Types of market) 
  • क्षेत्रानुसार वर्गीकरण
  • कालानुसार वर्गीकरण
  • व्यवहाराच्या आकारानुसार
  • महत्त्वानुसार वर्गीकरण
  • स्वरूपाच्या आधारे
  • नियमांच्या आधारे
  • स्पर्धेच्या आधारे
  • अपूर्ण बाजारपेठ:
   अ) मक्तेदारी
   ब) द्वंद्वाधिकार बाजार
   क) अल्पिष्ठाधिकार बाजार
   ड) एकाधिकारशाही
 • विपणनाचे महत्त्व 
  • समाजासाठी विपणनाचे महत्त्व
  • व्यवसाय संस्थेसाठी विपणनाचे महत्त्व
  • ग्राहकांसाठी विपणनाचे महत्त्व
 • विपणनाची कार्य 
  • बाजारपेठ संशोधन 
  • मालाची खरेदी व एकत्रीकरण
  • बाजारपेठेचे नियोजन
  • उत्पादन विकास
  • प्रमाणीकरण व प्रतवारी
  • परिवेष्टन/ संवेष्टन आणि लेबलिंग
  • मुद्रीकरण
  • ग्राहक सहाय्यक सेवा
  • वस्तूची किंमत निश्चिती
  • विक्रयवृद्धी यंत्रणा
  • वितरण
  • वाहतूक व्यवस्था
  • गोदाम
 • विपणन मिश्र (Marketing Mix) 
  • वस्तू
  • किंमत
  • स्थान
  • संवर्धन
  • व्यक्ती
  • प्रक्रिया
  • भौतिक पर्यावरण
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×