Maharashtra State Board Syllabus For 12th Board Exam [इयत्ता १२ वि] Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन]: Knowing the Syllabus is very important for the students of 12th Board Exam [इयत्ता १२ वि]. Shaalaa has also provided a list of topics that every student needs to understand.
The Maharashtra State Board 12th Board Exam [इयत्ता १२ वि] Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन] syllabus for the academic year 2023-2024 is based on the Board's guidelines. Students should read the 12th Board Exam [इयत्ता १२ वि] Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन] Syllabus to learn about the subject's subjects and subtopics.
Students will discover the unit names, chapters under each unit, and subtopics under each chapter in the Maharashtra State Board 12th Board Exam [इयत्ता १२ वि] Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन] Syllabus pdf 2023-2024. They will also receive a complete practical syllabus for 12th Board Exam [इयत्ता १२ वि] Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन] in addition to this.
Maharashtra State Board 12th Board Exam [इयत्ता १२ वि] Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन] Revised Syllabus
Maharashtra State Board 12th Board Exam [इयत्ता १२ वि] Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन] and their Unit wise marks distribution
Maharashtra State Board 12th Board Exam [इयत्ता १२ वि] Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन] Course Structure 2023-2024 With Marking Scheme
# | Unit/Topic | Weightage |
---|---|---|
1 | व्यवस्थापनाची तत्त्वे | |
2 | व्यवस्थापनाची कार्ये | |
3 | उद्योजकतेचा विकास | |
4 | व्यवसाय सेवा | |
5 | व्यवसायातील उभरत्या पद्धती | |
6 | व्यवसायाची सामाजिक जबाबदारी | |
7 | ग्राहक संरक्षण | |
8 | विपणन | |
Total | - |
Syllabus
- व्यवस्थापनाची तत्त्वे
- अर्थ
- व्याख्या
- व्यवस्थापनाच्या तत्वांचे स्वरूप
- सार्वत्रिक उपयोग
- सर्वसाधारण मार्गदर्शक तत्त्वे
- सराव आणि प्रयोगांद्वारे तत्त्वे तयार केली जातात
- लवचिकता
- वर्तणुकीशी संबंधिंत
- कार्यकारण संबंध
- सर्व तत्वांना एकसारखे महत्त्व आहे
- व्यवस्थापन तत्त्वांचे महत्त्व
- व्यवस्थापकांमध्ये उपयुक्त जाणीव निर्माण करते.
- संसाधनाच्या प्रभावी वापरास मदत
- शास्त्रीय निर्णय
- सामाजिक जबाबदारी जाणीव
- संशोधन आणि विकासास प्रोत्साहित
- समन्वय आणि नियंत्रणास मदत
- वस्तुनिष्ठ भूमिका घेण्यास मदत
- व्यवस्थापनाचे सिद्धांत
- हेन्री फेयॉल यांचा व्यवस्थापनाचा प्रशासकीय सिद्धांत
- कामाच्या विभागणीचे तत्त्व
- अधिकार आणि जबाबदारीचे तत्त्व
- शिस्तीचे तत्त्व
- आदेशातील एकवाक्यतेचे तत्व
- निर्देशनातील एकवाक्यतेचे तत्व
- सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान देणारे तत्व
- केंद्रीकरणाचे तत्त्व
- मोबदला तत्त्व
- अधिकार साखळीचे तत्व
- सुव्यवस्थेचे तत्त्व
- समान न्यायाचे तत्त्व
- कार्यकाळाच्या स्थैर्याचे तत्त्व
- पुढाकार घेण्याचे तत्त्व
- संघभावनेचे तत्त्व
- फ्रेडरिक विनस्लॉ टेलर यांचा शास्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत
- वैज्ञानिक व्यवस्थापनाची तत्वे
- विज्ञान आहे, मुलभूत नियम नाही
- समरसता आहे, विवाद नाही
- मानसिक क्रांती
- सहकार्य आहे, व्यक्तिगत स्वार्थ नाही
- जबाबदारीचे विभाजन
- अधिक कार्यक्षमता आणि समृद्धीसाठी मालक आणि कर्मचार्यांचा विकास
- शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे
- कार्य अभ्यास
- साधने व उपकरणांचे मानकीकरण
- वैज्ञानिक कार्यरचना
- वैज्ञानिक निवड व प्रशिक्षण
- कार्यात्मक संस्था
- विभेदात्मक दर वेतन योजना
- वैज्ञानिक व्यवस्थापनाची तत्वे
- व्यवस्थापनाची कार्ये
- नियोजन (Planning)
- अर्थ
- व्याख्या
- कुन्टझ आणि ओडोनेल
- जेम्स स्टोनर - नियोजनाचे महत्त्व:
- स्पष्ट उद्दीष्टे निर्धारित करण्यात मदत करते.
- दिशा दर्शविते
- कार्यक्षमतेत वाढ
- जोखीम कमी करते.
- उपलब्ध संचाधनांचा पर्याप्त वापर
- निर्णय घेण्यास मदत करते.
- नियंत्रणासाठी मानके ठरविण्यात उपयुक्त
- सर्व कार्यांचा समन्वय साधणे.
- व्यवस्थापनाची इतर कार्ये सुलभ करते.
- नवीन कल्पनांचा प्रोत्साहन देते.
- संघटन (Organising)
- अर्थ
- व्याख्या
- मुनी आणि रिले
- कुन्टझ आणि ओडोनेल
- थियो हायमेन - संघटनेचे महत्त्व:
- प्रशासन व दैनंदिन कामकाज सुलभ करते.
- विशेषीकरण घडून येते.
- कामाची निश्चिती
- अधिकार व जवाबदारी यांचे स्पष्टीकरण
- समन्वय स्थापित करते.
- प्रभावी प्रशासनासाठी मदत
- वाढ आणि विविधतेसाठी उपयुक्त
- सुरक्षिततेची भावना निर्माण करते.
- नवीन उपक्रमांना वाव देते.
- संसाधनांचा पर्याप्त वापर
- कर्मचारी व्यवस्थापन (Staffing)
- अर्थ
- व्याख्या
- थियो हायमेन
- ल्युथर गुलिक
- एस. बेन्जामिन - कर्मचारी व्यवस्थापनाचे महत्त्व
- प्रभावी व्यवस्थापिक कार्य
- मानवीसंसाधनांचा प्रभावी वापर
- सहसंबंध निर्माण होतात.
- मानवी सांसाधनांचा विकास
- तंत्रज्ञानाचा आणि इतर संसाधनांचा प्रभावी वापर
- कार्यक्षमता वाढते
- दीर्घकालीन परिणाम
- आवश्यक योगदान
- कामाचे समाधन
- सुसंवाद टिकवून ठेवते.
- निर्देशक (Directing)
- अर्थ
- व्याख्या
- थियो हेमन
- अनेस्ट डेल
- उर्विक आणि ब्रेच - निर्देशनाचे महत्व:
- कृती प्रवृत करणे.
- प्रयत्नांचे एकत्रिकरण
- प्रेरणेचे साधन
- स्थिरता प्रदान करते.
- बदलांचा सामना करणे.
- संसाधनांचा कार्यक्षम वापर
- संघभावना निर्माण करते.
- व्यक्तींमधील क्षमता ओळखणे.
- कार्यक्षमतेत वाढ होते.
- सहकार्य
- समन्वय (Co-ordinating)
- अर्थ
- व्याख्या
- मॅक फेरलँड
- हेन्री फेयॉल
- मुनी आणि रिले - समन्वयाचे महत्त्व:
- संचभावनेला प्रोत्साहन देते.
- योग्य दिशा दाखविणे.
- प्रेरणा निर्माण करण्यास मदत करते.
- साधनांचा पर्याप्त वापर
- संघटनात्मक उद्दिष्टप्राप्ती
- नातेसंबंध सुधारते
- उच्चतर कार्यक्षमता
- प्रतिष्ठा, नावलौकिक वाढविणे.
- निर्देशनातील एकता
- विशेषीकरण
- नियंत्रण (Controlling)
- अर्थ
- व्याख्या
- कोंट्झ आणि ओडोनेल
- डेल हेनिंग
- फिलीप कोटलर - नियंत्रणाचे महत्व
- संघटनेची उद्दिष्टे पूर्ण करणे.
- संसाधनांचा कार्यक्षम वापर
- मानकांची अचूकता
- कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देते.
- सुसुतुत्रता आणि शिस्तीची हमी
- समन्वयाची सुविधा
- मानसिक दबाव
- संघटनात्मक कार्यक्षमता आणि प्रभावीशीलता
- चांगली सामाजिक प्रतिमा
- मार्गदर्शक म्हणून कार्य
- नियोजन (Planning)
- उद्योजकता (Entrepreneurship)
- परिचय
- इतिहास
- संकल्पना
- व्याख्या
- उद्योजकाची वैशिष्ट्ये (Characteristics of an Entrepreneur)
- बौद्धिक क्षमता
- भविष्यातील दूरदृष्टी
- कठोर परिश्रम
- तांत्रिक ज्ञान
- संज्ञापन कौशल्ये
- उच्च आशावादी
- जोखीम घेणे
- आत्मविश्वास
- यशस्वी उद्योजकाचे गुण (Qualities of a Successful Entrepreneur)
- शिस्तबद्ध
- आत्मविश्वास
- मोकळ्या मनाचे
- स्वयंचालक
- स्पर्धात्मक
- सर्जनशीलता
- निश्चय
- संज्ञापन कौशल्ये
- कामाची योग्य निती
- आवड
- उद्योजकाची कार्ये (Functions of an Entrepreneur)
- नाविन्य
- उद्दिष्टांचे निर्धारण
- बाजाराचा विकास
- नवीन तंत्रज्ञान
- चांगले संबंध
- निधीची उपलब्धता
- निर्णय घेणे
- उद्योजकतेचा विकास (Entrepreneurship Development)
- उद्योजकता विकासाचे अर्थ आणि वैशिष्ट्ये
- उद्योजकता विकास प्रक्रिया (Process of Entrepreneurship Development)
- प्रशिक्षण
- उद्योजकता विकास कार्यक्रम (ईडीपी)
- उद्योजकता विकास कार्यक्रमाची उद्दिष्ट्ये
- उद्योजकता विकासातील नवीन प्रवाह
- स्टार्ट अप इंडिया
- स्टॅण्ड अप इंडिया
- कृषी पर्यटन
- अंतर्गत उद्योजक
- सेवा (Services)
- व्यवसाय सेवा (Business services)
- बँकिंग (Banking)
- अर्थ
- बँकांचे प्रकार
- मध्यवर्ती बँक
- व्यावसायिक बँक
- सहकारी बँक
- औद्योगिक विकास बँक
- विनिमय बँक
- प्रादेशिक ग्रामीण बँक
- बचत बँक
- गुंतवणूक बँक
- विशिष्ट बँक
- विमा (Insurance)
- अर्थ
- विम्याची तत्त्वे:
- परमोच्च विश्वासाचे तत्त्व
- विमा हिताचे तत्त्व
- नुकसान भरपाईचे तत्त्व
- प्रत्यासन/अधीनतेचे तत्त्व
- योगदानाचे तत्व
- नुकसान कमी करण्याचे तत्व
- सर्व साधारण कारण तत्व / निकटतम तत्व
- विम्याचा प्रकार:
- जीवन विमा
- सागरी विमा
- अग्नि विमा
- वाहतूक (Transport)
- अर्थ
- वाहतुकीचे साधन
- रस्ते वाहतूक
- रेल्वे वाहतूक
- हवाई वाहतूक
- जल वाहतूक
- गोदाम (Warehousing)
- अर्थ
- गोदामाची कार्ये:
- मालाची साठवण / संचयन
- किंमत स्थिरीकरण
- जोखीम पत्करणे
- वित्त पुरवठा
- वर्गवारी आणि प्रतवारी
- वाहतूक
- वेळ आणि स्थल उपयोगिता
- प्रक्रिया
- गोदामाचे प्रकार:
- खाजगी गोदामे
- सार्वजनिक गोदामे
- करदेय गोदामे
- करदत्त गोदामे
- शासकीय गोदामे
- सहकारी गोदामे
- शीतगृहे गोदामे
- संप्रेषण (Communication)
- अर्थ
- संप्रेषणांचे प्रकार:
- डाक सेवा
- टपाल सेवा
- विशेष टपाल सेवा
- निधी पाठविण्याची सुविधा
- सामान्य सेवा
- आधुनिक संप्रेषण साधने
- कुरिअर सेवा
- इंटरनेट
- ई-मेल
- बँकिंग (Banking)
- व्यावसायिक बँकांची कार्ये (Functions of Commercial Banks)
- प्राथमिक कार्ये:
- ठेवी / ठेवी स्विकृती
- मागणी ठेव (Demand Deposit)
- कर्ज (Loans)
- उचल/आगाऊ रक्कम कर्ज (Advances)
- दुय्यम कार्ये:
- प्रतिनिधी कार्ये (Agency Functions)
- उपयुक्तता कार्ये (Utility Functions)
- ई-बँकिंग सेवा
- स्वयंचलित नगद प्रदान सुविधा (ATM)
- क्रेडिट कार्डे (Credit Card)
- डेबिट कार्डे (Debit Card)
- RTGS सुविधा
- NEFT सुविधा
- नेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंग
- तात्काळ पैसे देयक सुविधा
- ई-व्यवसाय (E-business)
- ई-व्यवसायाचा अर्थ
- ई-व्यवसायाचे स्वरूप
- ई-व्यवसायाची व्याप्ती (Scope of E-business)
- ई-व्यवहाराचे प्रकार:
- व्यवसाय ते व्यवसाय (B2B)
- व्यवसाय ते ग्राहक (B2C)
- ग्राहक ते व्यवसाय (C2B)
- ग्राहक ते ग्राहक (C2C)
- व्यवसाय ते प्रशासन (B2A)
- ग्राहक ते प्रशासन (C2A)
- ई-व्यवसायाचे फायदे (Benefits of E-business)
- सुलभ स्थापना
- कमी गुंतवणूक
- सुविधा
- वेग
- जागतिक प्रवेश
- कागदविरहित समाजाच्या दिशेने हालचाली
- सरकारचा पाठिंबा
- सुलभ देय
- ई-व्यवसायाची मर्यादा (Limitations of E-business)
- वैयक्तिक संबंधाचा अभाव
- वितरणाची वेळ
- सुरक्षा समस्या
- सरकारी हस्तक्षेप
- जास्त जोखीम
- ऑनलाईन व्यवहार (Online Transaction)
- अर्थ
- ऑनलाईन व्यवहाराची प्रक्रिया
- खरेदी / विक्री प्रक्रिया
- बाह्यसेवा (Outsourcing)
- अर्थ
- बाह्यसेवेची गरज
- बाह्यसेवेचे फायदे:
- एकूण किंमतीचे फायदे
- उद्योजकता, रोजगार आणि निर्यातीस उत्तेजन
- कमी मनुष्यबळ खर्च
- व्यावसायिक, तज्ञ आणि उच्च-गुणवत्तेच्या सेवांचा लाभ
- आधार देण्याऐवजी मूळ प्रक्रियेवर भर
- गुंतवणूकीची आवश्यकता कमी
- कार्यक्षमता आणि उत्पादकतेत वाढ
- ज्ञानाची देवाणघेवाण
- बाह्यसेवेचे तोटे:
- ग्राहकांकडे लक्ष नाही.
- सुरक्षा आणि गोपनीयतेस धोका
- असंतोषजनक सेवा
- नैतिक समस्या
- इतर तोटे
- व्यवसाय प्रक्रिया बाहयसेवा (Business Process Outsourcing - B.P.O)
- अर्थ
- BPO चे फायदे
- BPO चे तोटे
- ज्ञान प्रक्रिया बाह्यसेवा (Knowledge Process Outsourcing - K.P.O.)
- अर्थ
- KPO चे फायदे
- KPO चे तोटे
- कायदे प्रक्रिया बाह्यसेवा (Legal Process Outsourcing - LPO)
- अर्थ
- LPO चे फायदे
- LPO चे तोटे
- सामाजिक जबाबदारी (Social Responsibility)
- व्याख्या
- सामाजिक जबाबदारीची संकल्पना
- सामाजिक जबाबदारीची गरज:
- विश्वस्त संकल्पना
- समाजाच्या बदलत्या अपेक्षा
- नावलौकिक / प्रतिष्ठा
- पर्यावरणाचे संरक्षण
- संसाधनांचा पर्याप्त वापर
- कामगार संघटनांचा दबाव
- ग्राहक चळवळीची वाढ
- शासकीय नियंत्रण
- दीर्घकालीन स्वहित
- जागतिकीकरण
- माध्यमांची भूमिका
- वेगवेगळ्या समूहांप्रति असलेली जबाबदारी
- मालकांप्रति जबाबदारी / भागधारकांप्रति जबाबदारी (Responsibilities Towards Owners)
- माफक नफा
- व्यवसाय संधीचा शोध
- भांडवलाचा पर्याप्त वापर
- कमीत कमी उपव्यय
- कार्यक्षम व्यवसाय
- भाग बाजारामध्ये योग्य व्यवहार
- विस्तार आणि विविधता
- ठराविक मुदतीत माहिती
- मागधारकांच्या / मालकांच्या निधीचा प्रभावीपणे वापर
- नावलौकिक निर्माण करणे.
- गुंतवणूकदारांप्रति जबाबदारी (Responsibilities Towards Investors)
- सभांचे योग्य नियमन
- गुंतवणूकीवर मोबदला
- तक्रारी हाताळणे.
- पारदर्शकता राखणे.
- माहितीचा योग्य रीतीने प्रकट करणे.
- प्रतिष्ठा आणि कर्जफेडीची कुवत राखणे.
- कर्मचार्यांप्रति जबाबदाऱ्या (Responsibilities Towards Employees)
- नोकरीची सुरक्षितता
- योग्य मोबदला
- आरोग्य आणि सुरक्षितता उपाय
- कामाची सुयोग्य स्थिती
- कामगार संघटनांची मान्यता
- शिक्षण आणि प्रशिक्षण
- कामगार व्यवस्थापनात सहभाग
- बढती आणि करिअर संधी
- योग्य तक्रार निवारण पद्धती
- इतर
- ग्राहकांप्रति जबाबदारी (Responsibility towards customers)
- उत्कृष्ट/ चांगल्या दर्जाचे उत्पादन
- योग्य किंमत
- ग्राहकांची सुरक्षितता
- जाहिरातीमधील प्रामाणिकपणा
- विक्रयोत्तर सेवा
- संशोधन आणि विकास
- मालाचा नियमित पुरवठा
- तक्रारींची दखल
- प्रशिक्षण
- ग्राहकांचे शोषण टाळणे
- शासनाप्रति जबाबदारी (Responsibility towards Government)
- नियमितपणे कर भरणा
- नियम व कायद्यांचे पालन
- परकीय चलन मिळवणे.
- आर्थिक विकास
- सामाजिक-आर्थिक धोरणांची अमंलबजावणी
- शासनास सूचना करणे
- अनुचित लाभ
- शासकीय कोषागारासाठी योगदान
- समाज/सर्वसाधारण जनतेप्रति असणारी जबाबदारी (Responsibilities Towards Society/Public in General)
- पर्यावरणाचे संरक्षण
- संसाधनांचा जास्तीत जास्त चांगला वापर
- दुर्बल घटकांसाठी आरक्षण
- मागासलेल्या भागांचा विकास
- समाज- विघातक कृत्यांना विरोध
- आर्थिक मदत
- अतिदाट गर्दी रोखणे
- रोजगार निर्मिती
- मालकांप्रति जबाबदारी / भागधारकांप्रति जबाबदारी (Responsibilities Towards Owners)
- पर्यावरण संरक्षणाप्रति सामाजिक जबाबदारी
व्यवसायाचा पर्यावरणावर परिणाम:
- वायू प्रदूषण
- जल प्रदूषण
- ध्वनी प्रदूषण
- इलेक्ट्रॉनिक कचरा
- वायू प्रदूषण
- व्यवसाय नीतिशास्त्र
- अर्थ
- व्याख्या
- व्यवसाय नीतिशास्त्रांची वैशिष्ट्ये:
- आचार संहिता
- नैतिक आणि सामाजिक मूल्यांवर आधारित
- सामाजिक गटांना संरक्षण देणे
- मूलभूत आराखडा प्रदान करते.
- स्वयंसफूर्ती
- शिक्षण आणि मार्गदर्शनाची गरज
- संबंधित संज्ञा
- नवीन संज्ञा
- नैतिक आणि सामाजिक मूल्ये
- कंपन्यांची सामाजिक जबाबदारी
- व्याख्या
- कंपन्यांची सामाजिक जबाबदारीची व्याप्ती
- कंपन्यांची सामाजिक जबाबदारीची व्यवहार्यता
- कंपन्यांची सामाजिक जबाबदारी समिती
- कंपन्यांची सामाजिक जबाबदारी कार्ये
- निधी विभाजन
- कंपन्यांची सामाजिक जबाबदारीच्या कार्यकृतीला संमती न देणे.
- ग्राहक (Consumer)
- परिचय
- अर्थ
- व्याख्या
- ग्राहक संरक्षणाची गरज आणि महत्त्व
- ग्राहक सहभागाची गरज
- माहितीचा अभाव
- ग्राहकांचे अज्ञान
- असंघटित ग्राहक
- बनावट वस्तू
- दिशाभूल करणाऱ्या जाहिराती
- व्यवसायातील गैरप्रकार
- विश्वस्त व्यवस्था
- ग्राहकांचे अधिकार/हक्क
- सुरक्षिततेचा अधिकार
- माहितीचा अधिकार
- वस्तू/ सेवा निवडीचा अधिकार
- ग्राहकाचे ऐकून घेण्याचा अधिकार
- ग्राहक शिक्षणाचा हक्क
- प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार
- तक्रार निवारणाचा अधिकार
- निरोगी पर्यावरणाचा अधिकार
- अनिष्ट व्यापारी प्रथांपासून संरक्षणाचा अधिकार
- बनावट वस्तूपासून संरक्षणाचा अधिकार
- ग्राहकांच्या जबाबदाऱ्या
- अधिकारांचा वापर करणे.
- सावध राहणे.
- तक्रार दाखल करणे.
- दर्जासंबंधीची जागरूकता
- अतिशयोक्ती जाहिरातींपासून सावध राहणे.
- खरेदी पावती आणि गँरटी / वॉरंटी कार्डची मागणी करणे
- पूर्व नियोजित खरेदी करणे.
- संघटित प्रयत्न करणे.
- ग्राहक संरक्षणाच्या पद्धती
- लोक अदालत
- जनहित याचिका
- तक्रार निवारण मंच
- जनजागृती कार्यक्रम
- ग्राहक संघटना
- ग्राहक कल्याण निधी
- कायदेशीर उपाय
- ग्राहक संरक्षण कायदा, 2019
- ग्राहक संरक्षण कायदा, 2019 अंतर्गत स्थापित विवाद निवारण मंच
- जिल्हा आयोग
- राज्य आयोग
- राष्ट्रीय आयोग
- ग्राहक संघटना आणि अशासकीय संस्थाची भूमिका
- विपणन (Marketing)
- परिचय
- अर्थ
- व्याख्या
- विपणनाची वैशिष्ट्ये
- विपणी (Market)
- स्थान विपणी संज्ञा
- वस्तू-विपणी संज्ञा
- देवाण-घेवाण विपणी संज्ञा
- क्षेत्र विपणी संज्ञा
- मागणी किंवा ग्राहक विपणी संज्ञा
- डिजिटल विपणी संज्ञा
- विपणीचे प्रकार (Types of market)
- क्षेत्रानुसार वर्गीकरण
- कालानुसार वर्गीकरण
- व्यवहाराच्या आकारानुसार
- महत्त्वानुसार वर्गीकरण
- स्वरूपाच्या आधारे
- नियमांच्या आधारे
- स्पर्धेच्या आधारे
- अपूर्ण बाजारपेठ:
अ) मक्तेदारी
ब) द्वंद्वाधिकार बाजार
क) अल्पिष्ठाधिकार बाजार
ड) एकाधिकारशाही
- विपणनाचे महत्त्व
- समाजासाठी विपणनाचे महत्त्व
- व्यवसाय संस्थेसाठी विपणनाचे महत्त्व
- ग्राहकांसाठी विपणनाचे महत्त्व
- विपणनाची कार्य
- बाजारपेठ संशोधन
- मालाची खरेदी व एकत्रीकरण
- बाजारपेठेचे नियोजन
- उत्पादन विकास
- प्रमाणीकरण व प्रतवारी
- परिवेष्टन/ संवेष्टन आणि लेबलिंग
- मुद्रीकरण
- ग्राहक सहाय्यक सेवा
- वस्तूची किंमत निश्चिती
- विक्रयवृद्धी यंत्रणा
- वितरण
- वाहतूक व्यवस्था
- गोदाम
- विपणन मिश्र (Marketing Mix)
- वस्तू
- किंमत
- स्थान
- संवर्धन
- व्यक्ती
- प्रक्रिया
- भौतिक पर्यावरण