Academic year:
Units and Topics
# | Unit/Topic | Marks |
---|---|---|
1 | दोन चलांतील रेषीय समीकरणे | - |
2 | वर्गसमीकरणे | - |
3 | अंकगणित श्रेढी | - |
4 | अर्थनियोजन | - |
5 | संभाव्यता | - |
6 | सांख्यिकी | - |
Total | - |
Syllabus
1 दोन चलांतील रेषीय समीकरणे
- दोन चलांतील रेषीय समीकरण (Linear equation in two variables)
- एकसामयिक रेषीय समीकरणे (Simultaneous linear equations)
- दोन चलांतील रेषीय समीकरणांचा आलेख (Graph of a linear equation in two variables)
- एकसामयिक समीकरणे सोडवण्याची आलेख पद्धत (Solution of simultaneous equations by Graphical method)
- निश्चयक (Determinant)
- निश्चयक पद्धती (क्रेमरची पद्धती) Determinant method (Crammer's Method)
- दोन चलांतील रेषीय समीकरणांत रुपांतर करण्याजोगी समीकरणे (Equations reducible to a pair of linear equations in two variables)
- एकसामयिक समीकरणांचे उपयोजन (Application of simultaneous equations)
2 वर्गसमीकरणे
- वर्गसमीकरण: ओळख
- वर्णसमीकरणाचे सामान्य रूप (Standard form of quadratic equation)
- वर्गसमीकरणाची मुळे (उकली) (Roots of a quadratic equation)
- अवयव पद्धतीने वर्गसमीकरणाची मुळे काढणे (Solution of a quadratic equation by factorisation)
- पुर्ण वर्ग पद्धतीने वर्णसमीकरण सोडवणे (Solution of a quadratic equation by completing the square)
- वर्गसमीकरण सोडवण्याचे सूत्र (Formula for solving a quadratic equation)
- वर्गसमीकरणाच्या मुळांचे स्वरूप (Nature of roots of a quadratic equation)
- वर्गसमीकरणाची मुळे आणि सहगुणक यांच्यातील संबंध (Relation between roots and coefficients of a quadratic equation)
- मुळे दिली असता वर्गसमीकरण मिळवणे (To obtain a quadratic equation having given roots)
- वर्गसमीकरणाचे उपयोजन (Application of quadratic equation)
3 अंकगणित श्रेढी
4 अर्थनियोजन
- जीएसटी ओळख
- GST ची ठळक वैशिष्ट्ये (Features of GST)
- वस्तू व सेवा कराच्या अंतर्गत येणारे कर
- करबीजक (Tax Invoice)
- व्यवसाय साखळीतील जी.एस.टी. (G.S.T. in trading chain)
- खरेदीच्या वेळी दिलेलया कराची वजावट (ITC - इनपुट टॅक्स क्रेडिट निविष्ट कराची जमा)
- शेअर्स (Shares)
- कंपनीचे प्रवर्तक (Pramotor)
- भांडवल
- शेअर (Share)
- भागधारक किंवा शेअरधारक (Share holder)
- स्टॉक एक्सचेंज (Stock Exchange)
- दर्शनी किंमत (Face Value - FV)
- बाजारभाव (Market Value - MV)
- लाभांश (Dividend)
- दर्शनी किंमत व बाजारभाव तुलना (Comparison of FV and MV)
- बाजारभाव > दर्शनी किंमत - शेअर अधिमूल्य (share is at premium)
- बाजारभाव = दर्शनी किंमत - शेअर सममूल्य (share is at par)
- बाजारभाव < दर्शनी किंमत - शेअर अवमूल्य (share is at discount)
- एकूण गुंतवणूक (Sum invested)
- शेअर्सवरील परताव्याचा दर (Rate of Return)
- शेअर्सच्या खरेदी-विक्रीवर दलाली आणि कर (Brokerage and taxes on share trading)
- दलाली (Brokerage)
- शेअर दलाल (Share Broker)
- दलालीवर वस्तू व सेवा कर (GST on brokerage services)
- म्यूचुअल फंड (Mutual Fund - MF)
- नियमित आवर्ती गुंतवणूक योजना (SIP -Systematic Investment Plan)
- म्यूचुअल फंडाचे फायदे
- एकात्मिक वस्तू व सेवा कर - GST (Integrated GST)
5 संभाव्यता
6 सांख्यिकी
- वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरुन मध्य (Mean from grouped frequency distribution)
- वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरुन मध्यक (Median from grouped frequency distribution)
- वर्गीकृत वारंवारता वितरणावरून बहुलक (Mode from grouped frequency distribution)
- सांख्यिक सामग्रीचे चित्ररूप सादरीकरण (Pictorial representation of statistical data)
- सामग्रीचे सादरीकरण (Presentation of data)
- आयतालेख: Histogram
- वारंवारता बहुभुज (Frequency polygon)
- वृत्तालेख (Pie diagram)
- वृत्तालेखाचे वाचन (Reading of Pie diagram)
- वृत्तालेख काढणे (To draw Pie diagram)
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads