x व y ही चले असलेल्या एकसामयिक समीकरणासाठी जर Dx = 49, Dy = - 63 व D = 7 असेल तर x = किती?
Concept: दोन चलांतील रेषीय समीकरण (Linear equation in two variables)
खालील दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत कि नाही ते ओळखा. ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांचा सामाईक फरक काढा.
2, 4, 6, 8,...
Concept: क्रमिका (Sequence)
खालील दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत कि नाही ते ओळखा. ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांचा सामाईक फरक काढा.
`2, 5/2, 3, 7/2,...`
Concept: क्रमिका (Sequence)
खालील दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत कि नाही ते ओळखा. ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांचा सामाईक फरक काढा.
-10, -6, -2, 2, ...
Concept: क्रमिका (Sequence)
खालील दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत कि नाही ते ओळखा. ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांचा सामाईक फरक काढा.
0.3, 0.33, .0333,...
Concept: क्रमिका (Sequence)
खालील दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत कि नाही ते ओळखा. ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांचा सामाईक फरक काढा.
0, -4, -8, -12,...
Concept: क्रमिका (Sequence)
खालील दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत कि नाही ते ओळखा. ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांचा सामाईक फरक काढा.
`-1/5, -1/5, -1/5,...`
Concept: क्रमिका (Sequence)
खालील दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत कि नाही ते ओळखा. ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांचा सामाईक फरक काढा.
`3, 3 + sqrt2, 3 + 2sqrt2, 3 + 3sqrt2,...`
Concept: क्रमिका (Sequence)
खालील दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत कि नाही ते ओळखा. ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांचा सामाईक फरक काढा.
127, 132, 137,...
Concept: क्रमिका (Sequence)
- 10, - 6, - 2, 2,… ही क्रमिका _________.
Concept: क्रमिका (Sequence)
'पावन मेडिकल्स' औषधांचा पुरवठा करतात, त्यांच्या दुकानातील काही औषधांवर GST चा दर 12% आहे, तर CGST व SGST चा दर किती असेल?
Concept: जीएसटी ओळख
एका वस्तूवरील CGST चा दर 9% असेल, तर SGST चा दर किती? तसेच GST चा दर किती?
Concept: जीएसटी ओळख
'मेसर्स रियल पेंट' ने प्रत्येकी ₹ 2800 करपात्र किमतीचे लस्टर पेंटचे 2 डबे विकले. GST चा दर 28% असल्यास कर बीजकात CGST व SGST किती रुपये आकारला असेल?
Concept: जीएसटी ओळख
एका रिस्टवॉच बेल्टची करपात्र किंमत 586 रुपये आहे. GST चा दर 18% आहे, तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयांस मिळेल?
Concept: जीएसटी ओळख
दिलेल्या दोन समीकरणांसाठी Dx = 26, Dy = −39 आणि D = 13 असल्यास x = ?
Concept: दोन चलांतील रेषीय समीकरण (Linear equation in two variables)
3x2 - 7y = 13 हे समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण आहे का ते सकारण लिहा.
Concept: दोन चलांतील रेषीय समीकरण (Linear equation in two variables)
पुस्तकाची किंमत पेनच्या किमतीच्या दुपटीपेक्षा 5 रुपयाने जास्त आहे, हे विधान पुस्तकाची किंमत (x) आणि पेनची किंमत (y) मानून दोन चलांतील रेषीय समीकरणाने दर्शवा.
Concept: दोन चलांतील रेषीय समीकरण (Linear equation in two variables)
खालील प्रश्नाच्या उत्तरांचे अचूक पर्याय निवडा.
खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे?
Concept: वर्गसमीकरण: ओळख