Advertisement Remove all ads

SSC (Hindi Medium) 10th Standard [१० वीं कक्षा] - Maharashtra State Board Question Bank Solutions for Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Subjects
Topics
Subjects
Popular subjects
Topics
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]
< prev  41 to 60 of 270  next > 

वैज्ञानिक व विद्यार्थी यांच्यातील संवाद स्वत:च्या कल्पनेने लिहा.

[0.03] स्थूल वाचन
Chapter: [0.03] स्थूल वाचन
Concept: स्थूल वाचन (10th Standard)

जाता अस्ताला या कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा.

[0.03] स्थूल वाचन
Chapter: [0.03] स्थूल वाचन
Concept: स्थूल वाचन (10th Standard)

सूर्य आणि पणती यांच्यातील संवाद स्वत:च्या कल्पनेने लिहा.

[0.03] स्थूल वाचन
Chapter: [0.03] स्थूल वाचन
Concept: स्थूल वाचन (10th Standard)

सूर्य ऊर्जेचा स्रोत या विषयावर जाता अस्ताला या कवितेच्या आधारे लिहा.

[0.03] स्थूल वाचन
Chapter: [0.03] स्थूल वाचन
Concept: स्थूल वाचन (10th Standard)

कवीने जाता अस्ताला मधील पणतीच्या प्रतीकातून काय सूचित केले आहे.

[0.03] स्थूल वाचन
Chapter: [0.03] स्थूल वाचन
Concept: स्थूल वाचन (10th Standard)

प्रकाशाचे कोणतेही रूप आनंददायक हे विधान जाता अस्ताला या कवितेच्या आधारे स्पष्ट करा.

[0.03] स्थूल वाचन
Chapter: [0.03] स्थूल वाचन
Concept: स्थूल वाचन (10th Standard)

व्युत्पत्ती कोश या पाठाच्या आधारे शब्दांचे विविध अर्थ व समान दिसणाऱ्या शब्दांचे अर्थ याविषयी सविस्तर लिहा.

[0.03] स्थूल वाचन
Chapter: [0.03] स्थूल वाचन
Concept: स्थूल वाचन (10th Standard)

व्युत्पत्ती कोश या विषयावर टीप लिहा.

[0.03] स्थूल वाचन
Chapter: [0.03] स्थूल वाचन
Concept: स्थूल वाचन (10th Standard)

व्युत्पत्ती कोश आजच्या युगात किती आवश्यक आहे ते उदाहरणे देऊन सांगा.

[0.03] स्थूल वाचन
Chapter: [0.03] स्थूल वाचन
Concept: स्थूल वाचन (10th Standard)

खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.

शाल व शालीनता यांचा संबंध काय?

[0.04] व्याकरण
Chapter: [0.04] व्याकरण
Concept: व्याकरण (10th Standard)

खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.

माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली.

[0.04] व्याकरण
Chapter: [0.04] व्याकरण
Concept: व्याकरण (10th Standard)

खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.

तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा.

[0.04] व्याकरण
Chapter: [0.04] व्याकरण
Concept: व्याकरण (10th Standard)

खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.

प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्त्व होतं ते!

[0.04] व्याकरण
Chapter: [0.04] व्याकरण
Concept: व्याकरण (10th Standard)

खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.

अब्दुल बस स्टॉपवर आला.

[0.04] व्याकरण
Chapter: [0.04] व्याकरण
Concept: व्याकरण (10th Standard)

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

          “दोन महिन्यांत पन्नास पाैंड वजन कमी करून दाखवीन तर खरा!’’ अशी भीष्मप्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. साऱ्या ताटांतले पदार्थ मला न दिसता नुसत्या 'कॅलरीज' मला दिसू लागल्या आणि आनंदाची गोष्ट अशी, की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले. इतकेच काय, परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची अवहेलना केली होती, त्यांनीच मला 'डाएटचा' सल्ला दिला. उदाहरणार्थ - सोकाजी त्रिलोकेकर.
          “तुला सांगतो मी पंत, 'डाएट' कर. बटाटा सोड. बटाट्याचं नाव काढू नकोस.“
          “हो! म्हणजे 'कुठं राहता?' म्हणून विचारलं तर नुसतं 'चाडीत राहतो' म्हणा. 'बटाट्याची चाड' म्हणू नका. वजन वाढेल! खी: खी: खी:!“ जनोबा रेगे या इसमाला काय म्हणावे हे मला कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय? पण सोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले. ’ए इडिअट! सगडयाच गोष्टींत जोक काय मारतोस नेमी? मी सांगतो तुला पंत – तू बटाटा सोड.“

1. कोण ते लिहा. (2)

 1. नेहमी तिरके बोलणारे - ______
 2. बटाटा सोडण्याचा सल्ला देण़ारे - ______

2. कृती पूर्ण करा. (2)

3. पंतांना उपासाबाबत मिडालेल्या विविध सल्ल्यांचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा. (3)

[0.01] गद्य
Chapter: [0.01] गद्य
Concept: गद्य (10th Standard)

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

            आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल. माझे बालपण तिथेच गेले. माझे मामाही याच गावातले. तिथल्या एका मैदानावर खेळल्याच्या आणि पिंपळकट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात. माझ्या वयाच्या सहाव्या वर्षी माझे वडील वारले आणि आम्हांला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले. मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो. गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये 'मालती निवासातील' पहिल्या माळयावर छोट्याशा खोल्यांमध्ये आम्ही मायलेक राहत होतो. आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली. दारिद्र्याशी संघर्ष करणारी माझी अल्पशिक्षित आई आणि शिक्षणासाठी आसुसलेला; पण कोणतीच फी भरणे शक्य नसल्याने 'शाळेत कसा जाऊ?' असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी. त्यावेळचं वातावरण हे असं होतं!
            पण माझ्या आईनं धीर सोळला नाही. ती खचली नाही. वेगवेगळी कष्टाची कामं ती करत होती. त्यातच माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले. त्यांच्यामुळे मला खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला. ही शाळा महापालिकेची होती. माझ्याप्रमाणेच शाळेचीही परिस्थिती बेताचीच होती; पण इथले शिक्षक मात्र मनानं खूप श्रीमंत होते. पायात चप्पलही घालायला नव्हती अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू होती.

1. का ते लिहा. (2)

 1. डॉ. माशेलकर यांना माशेल हे गाव सोडावे लागले, कारण ______
 2. 'शाडेत कसा जाऊ? ' असा प्रश्न डॉ. माशेलकर यांच्यापुढे उभा राहिला, कारण ______

2. आकृती पूर्ण करा. (2)

3. स्वमत: (3)

शालेय विद्यार्थ्याच्या भूमिकेतील डॉ. माशेलकर यांचे तुम्हांला जाणवलेले गुणविशेष सोदाहरण लिहा.

[0.01] गद्य
Chapter: [0.01] गद्य
Concept: गद्य (10th Standard)

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

             संयमाला तुच्छ मानू नका. तुमच्या विकासासाठी तो आहे. समाजाच्या हितासाठी तो आहे. आपण संयम पाळला नाही, तर आपले काम नीट होणार नाही. काम नीट झाले नाही म्हणजे समाजाचे नुकसान होणार. आपण केवळ आपल्या स्वत:साठी नाही. आपण समाजासाठी आहोत, याची जाणीव आपणांस हवी. हा आपला देह, हे आपले जीवन समाजाचे आहे. आपले पोषण सारी सृष्टी करीत आहे. सूर्य प्रकाश देत आहे, मेघ पाणी देत आहेत, वृक्ष फुले-फळे देत आहेत, शेतकरी धान्य देत आहे, विणकर वस्त्र देत आहे. आपण या सर्व सजीव-निर्जीव सृष्टीचे आभारी आहोत. यासाठी हे आपले जीवन त्यांच्या सेवेत अर्पण करणे हे आपले काम आहे.

1. योग्य जोड्या लावा. (2)

  'अ' गट 'ब' गट
i. सूर्य पाणी
ii. मेघ वस्त्र
iii. शेतकरी प्रकाश
iv. विणकर धान्य

2. एका शब्दात उत्तरे लिहा. (2)

 1. आपल्या विकासासाठी आवश्यक असलेला - ______
 2. आपले पोषण करणारी -
[0.01] गद्य
Chapter: [0.01] गद्य
Concept: गद्य (10th Standard)

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

झाड बसते ध्यानस्थ ऋषिसारखं मौन व्रत
धारण करून तपश्चर्या करत...
पक्षी झाडांचे कुणीच नसतात
तरीही झाड त्यांचं असतं
मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते
झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर
अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब
झाडाकडे टक लावून पाहिलं तर
शरीरभर विरघळतो हिरवा रंग
रक्त होते क्षणभर हिरवेगार
आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत
झाडाचे बाहु सरसावलेले असतात मुसाफिराना कवेत घेण्यासाठी
पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं
नव्या नवरीसारखं
झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी
अन झटकली जाते मरगळ
पक्ष्यांच्या मंजुळ नादात झाडाचंही जीवनाचं
एक संथ गाणे दडलेले असते
हसावं कसं सळसळत्या पानासारखं
मुळावं मुरावं कसं तर? झाडासारखं घट्ट पाय रोवीत
जगावं कसं तर? हिरवंगार झाडासारखं
रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं!

1. चौकटी पूर्ण करा. (2)

 1. मुळावर घाव घातले; तरी मुकाट सहन करणारे - ______
 2. अलगद उतरणारे थेंब - ______

2. आकृती पूर्ण करा. (2)

3. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. (2)

 1. मुकाट -
 2. मुसाफिर -
 3. संथ -
 4. मौन व्रत - 

4. काव्यसाैंदर्य: (2)

'जगावं कसं तर? हिरव्या झाडासारखं' या ओळीतील अर्थसाैंदर्य स्पष्ट करा.

[0.02] पद्य
Chapter: [0.02] पद्य
Concept: पद्य (10th Standard)

खालील दोन कवितांपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

मुददे 'अंकिला मी दास तुझा' किंवा 'स्वप्न करू साकार'
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री    
2. प्रस्तुत कवितेचा विषय    
3. प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा. 'अग्निमाजि पडे बाळू । माता धांवें कनवाळू।।' 'हजार आम्ही एकी बळकट सर्वांचे हो एकच मनगट।।'
4. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण    
5. प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. i. काज - 
ii. सवें -
iii. पाडस -
iv. धेनू -
i. विभव -
ii. मंगल -
iii. श्रम -
iv. हस्त -

किंवा

मुददे 'स्वप्न करू साकार'
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
2. प्रस्तुत कवितेचा विषय  
3. प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा. 'हजार आम्ही एकी बळकट सर्वांचे हो एकच मनगट।।'
4. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
5. प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. i. विभव -
ii. मंगल -
iii. श्रम -
iv. हस्त -
[0.02] पद्य
Chapter: [0.02] पद्य
Concept: पद्य (10th Standard)

खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा.

 1. टीप लिहा: व्युत्पत्ती कोशाचे कार्य.
 2. 'स्काय इज द लिमिट' ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते हे 'मोठे होत असलेल्या मुलांनो' या पाठाच्या आधारे लिहा.
 3. 'थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॉक्टस!' या विधानाची यथार्थता स्पष्ट करा.
[0.03] स्थूल वाचन
Chapter: [0.03] स्थूल वाचन
Concept: स्थूल वाचन (10th Standard)
< prev  41 to 60 of 270  next > 
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×