Advertisement Remove all ads

योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला, तर पुढील घटनेची संभाव्यता काढा. i) घटना A: तो पत्ता लाल असणे. कृती: समजा, नमुना अवकाश 's’ आहे. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Sum

योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला, तर पुढील घटनेची संभाव्यता काढा.

i) घटना A: तो पत्ता लाल असणे.

कृती: समजा, नमुना अवकाश 'S’ आहे.

∴ n(S) = 52 

घटना A : काढलेला पत्ता लाल असणे.

∴ एकूण लाल पत्ते = `square` चौकट पत्ते + 13 बदाम पत्ते

∴ n(A) = `square`

∴ P(A) = `square/("n"("S"))` ..............[सूत्र]

P(A) = `26/52`

P(A) = `square`

Advertisement Remove all ads

Solution

समजा, नमुना अवकाश 'S’ आहे.

∴ n(S) = 52

घटना A : काढलेला पत्ता लाल असणे.

∴ एकूण लाल पत्ते = 13 चौकट पत्ते + 13 बदाम पत्ते

∴ n(A) = 26

∴ P(A) = `(underline("n"("A")))/("n"("S"))` ..............[सूत्र]

P(A) = `26/52`

P(A) = `underline(1/2)`

Concept: घटनेची संभाव्यता (Probability of an event)
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×