Advertisement Remove all ads

योग्य जोड्या लावा. 'अ' गट ‘ब’ गट लेखकाचीव्यंगचित्रे व्यंगचित्रांचीकार्ये (१) लेखकाचे स्त्रीभ्रूणहत्येचे पोस्टर (अ) भाषेइतकी संवादी बनून प्रेक्षकांशी संवाद साधतात. (२) लेखकाच्या मते व्यंगचित्रे ही (आ) - Marathi

Match the Columns

योग्य जोड्या लावा.

'गट

‘ब’ गट

लेखकाचीव्यंगचित्रे

व्यंगचित्रांचीकार्ये

(१) लेखकाचे स्त्रीभ्रूणहत्येचे पोस्टर

(अ) भाषेइतकी संवादी बनून प्रेक्षकांशी संवाद साधतात.

(२) लेखकाच्या मते व्यंगचित्रे ही

(आ) स्वकल्पनाशक्तीने चित्र समजून घेऊन इतरांचे उद्बोधन केल

(३) शेतकऱ्याने व्यंगचित्राचा अर्थ इतरांना सांगताना

(इ) लिहिता वाचता न येणाऱ्यांना संदेश देते.

Advertisement Remove all ads

Solution

'गट

‘ब’ गट

लेखकाचीव्यंगचित्रे

व्यंगचित्रांचीकार्ये

(१) लेखकाचे स्त्रीभ्रूणहत्येचे पोस्टर

लिहिता वाचता येणाऱ्यांना संदेश देते.

(२) लेखकाच्या मते व्यंगचित्रे ही

भाषा इतकी संवादी बनून प्रेक्षकांशी संवाद साधतात.

(३) शेतकऱ्याने व्यंगचित्राचा अर्थ इतरांना सांगताना

-स्वकल्पनाशक्तीने चित्र समजून घेऊन इतरांचे उद्बोधन केले.

Concept: गद्य (Prose) (12th Standard)
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

Balbharati Marathi - Yuvakbharati 12th Standard HSC Maharashtra State Board
Chapter 2.12 रंगरेषा व्यंगरेषा
कृती (१) | Q 3 | Page 57
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×