Match the Columns
योग्य जोड्या लावा.
'अ' गट |
‘ब’ गट |
(१) माणसांची मध्यरात्र |
(अ) नैराश्यातील आशेचा किरण |
(२) मध्यरात्री हिंडणारा सूर्य |
(आ) इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची वृत् |
(३) माझा पेटण्याचा सोहळा |
(इ) माणसांच्या आयुष्यातील नैराश् |
Advertisement Remove all ads
Solution
'अ' गट |
‘ब’ गट |
(१) माणसांची मध्यरात्र |
(इ) माणसांच्या आयुष्यातील नैराश्य. |
(२) मध्यरात्री हिंडणारा सूर्य |
(अ) नैराश्यातील आशेचा किरण. |
(३) माझा पेटण्याचा सोहळा |
(आ) इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची वृत्ती. |
Concept: पद्य (Poetry) (12th Standard)
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
APPEARS IN
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads