Advertisement Remove all ads

X2 - 4kx + k + 3 = 0 या वर्गसमीकरणाच्या मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे, तर k ची किंमत काढा. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Sum

x2 - 4kx + k + 3 = 0 या वर्गसमीकरणाच्या मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे, तर k ची किंमत काढा.

Advertisement Remove all ads

Solution

x2 - 4kx + k + 3 = 0 ची ax2 + bx + c = 0 शी तुलना करून,

a = 1, b = - 4k, c = k + 3

समजा, α आणि β ही दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे आहेत.

α + β = `(-b)/a` आणि αβ = `c/a`

दिलेल्या अटीनुसार,

α + β = 2αβ

`(-b)/a = (2c)/a`

∴ - b = 2c

∴ - (- 4k) = 2(k + 3)

∴ 4k = 2k + 6

∴ 4k - 2k = 6

∴ 2k = 6

∴ k = `6/2`

∴ k = 3

Concept: मुळे दिली असता वर्गसमीकरण मिळवणे (To obtain a quadratic equation having given roots)
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

Balbharati Mathematics 1 Algebra 10th Standard SSC Maharashtra State Board [गणित १ इयत्ता १० वी]
Chapter 2 वर्गसमीकरणे
सरावसंच 2.5 | Q 5. | Page 50
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×