Maharashtra State BoardHSC Commerce 12th Board Exam
Advertisement Remove all ads

व्याकरण. खालील वाक्यांचा प्रकार ओळखून सूचनेप्रमाणे तक्ता पूर्ण करा. वाक्य वाक्यप्रकार बदलासाठी सूचना वृक्षवेली आपल्याला केवढा तजेला, केवढा विरंगुळा देऊन जातात! विधानार्थी करा. - Marathi

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Short Note

व्याकरण.

खालील वाक्यांचा प्रकार ओळखून सूचनेप्रमाणे तक्ता पूर्ण करा.

वाक्य

वाक्यप्रकार

बदलासाठी सूचना

(१) वृक्षवेली आपल्याला केवढा तजेला, केवढा विरंगुळा देऊन जातात!

 

विधानार्थी करा.

(२) आल्हादाला आणि हर्षोल्हासाला अनावर भरती येते.

 

उद्गारार्थी करा.

(३) वाफे तर कोरडेच आहेत.

 

नकारार्थी करा.

Advertisement Remove all ads

Solution

वाक्य

वाक्यप्रकार

विधानार्थी - वृक्षवेली आपल्याला तजेला आणि विरंगुळा देतात.

(१) वृक्षवेली आपल्याला केवढा तजेला, केवढा विरंगुळा देऊन जातात!

उद्गारार्थी वाक्य

उद्गारार्थी - किती अनावर भरती येते आल्हादाला आणि हर्षोल्हासाला!

(२) आल्हादाला आणि हर्षोल्हासाला अनावर भरती येते.

विधानार्थी वाक्य

नकारार्थी - वाफे तर ओले नाही.

(३) वाफे तर कोरडेच आहेत.

होकारार्थी वाक्य

विधानार्थी - वृक्षवेली आपल्याला तजेला आणि विरंगुळा देतात.

Concept: व्याकरण (12th Standard)
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

Balbharati Marathi - Yuvakbharati 12th Standard HSC Maharashtra State Board
Chapter 2.08 रेशीमबंध
कृती (४) | Q 3 | Page 39
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×