Sum
वर्गसमीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणांची मुळे आहेत की नाही ते ठरवा.
x2 + 4x – 5 = 0, x = 1, –1
Advertisement Remove all ads
Solution
दिलेले समीकरण,
x2 + 4x – 5 = 0 ....(i)
समीकरण (i) च्या डाव्या बाजूत x = 1 ठेवून,
डावी बाजू = (1)2 + 4(1) - 5 = 1 + 4 - 5 = 0
∴ डावी बाजू = उजवी बाजू
∴ दिलेल्या वर्गसमीकरणाचे x = 1 हे मूळ आहे.
समीकरण (i) च्या डाव्या बाजूत x = - 1 ठेवून,
डावी बाजू = (-1)2 + 4(1) - 5 = 1 - 4 - 5 = - 8
∴ डावी बाजू ≠ उजवी बाजू
∴ दिलेल्या वर्गसमीकरणाचे x = - 1 हे मूळ नाही.
Concept: वर्गसमीकरणाची मुळे (उकली) (Roots of a quadratic equation)
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
APPEARS IN
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads