Advertisement Remove all ads

वर्गसमीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणांची मुळे आहेत की नाही ते ठरवा. 2m2 - 5m = 0, m = 2, 52 - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Sum

वर्गसमीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणांची मुळे आहेत की नाही ते ठरवा.

2m2 - 5m = 0, m = 2, `5/2`

Advertisement Remove all ads

Solution

दिलेले समीकरण,

2m2 - 5m = 0     ....(i)

समीकरण (i) च्या डाव्या बाजूत m = 2 ठेवून,

डावी बाजू = 2(2)2 - 5(2) = 2(4) - 10 = 8 - 10 = - 2

∴ डावी बाजू ≠ उजवी बाजू

∴ दिलेल्या वर्गसमीकरणाचे m = 2 हे मूळ नाही.

समीकरण (i) च्या डाव्या बाजूत m = `5/2` ठेवून,

डावी बाजू = `2(5/2)^2 - 5(5/2) = 2(25/4)- 25/2`

`= 25/2 - 25/2 = 0`

∴ डावी बाजू = उजवी बाजू

∴ दिलेल्या वर्गसमीकरणाचे m = `5/2` हे मूळ आहे.

Concept: वर्गसमीकरणाची मुळे (उकली) (Roots of a quadratic equation)
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

Balbharati Mathematics 1 Algebra 10th Standard SSC Maharashtra State Board [गणित १ इयत्ता १० वी]
Chapter 2 वर्गसमीकरणे
सरावसंच 2.1 | Q 4. (2) | Page 34
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×