विल्फ्ली टेबल पद्धतीत मृदा अशुद्धी वेगळ्या करण्यासाठी _____ पद्धत वापरतात. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements
MCQ
Fill in the Blanks

विल्फ्ली टेबल पद्धतीत मृदा अशुद्धी वेगळ्या करण्यासाठी _____ पद्धत वापरतात.

Options

  • चुंबकीय

  • फेनतरण

  • अपक्षालन

  • गुरुत्वीय

Advertisements

Solution

विल्फ्ली टेबल पद्धतीत मृदा अशुद्धी वेगळ्या करण्यासाठी गुरुत्वीय पद्धत वापरतात.

Concept: धातुविज्ञानाची मूलतत्त्वे - धातुकांचे संहतीकरण (Concentration of ores)
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: धातुविज्ञान - खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा.

APPEARS IN

SCERT Maharashtra Question Bank 10th Standard SSC Science and Technology 1 Maharashtra State Board [विज्ञान आणि तंत्रज्ञान १ इयत्ता १० वी]
Chapter 8 धातुविज्ञान
खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा. | Q 8
Share
Notifications      Forgot password?
Use app×