Maharashtra State BoardSSC (English Medium) 9th Standard
Advertisement Remove all ads

‘व्हेनिस हे पाण्यातले जगातले एकमेव शहर आहे’, पाठाच्या आधारे या विधानाची सत्यता पटवून द्या. - Marathi [मराठी]

Short Note

‘व्हेनिस हे पाण्यातले जगातले एकमेव शहर आहे’, पाठाच्या आधारे या विधानाची सत्यता पटवून द्या.

Advertisement Remove all ads

Solution

व्हेनिस या शहरात खऱ्या अर्थाने रस्तेच नाहीत. फक्त प्रचंड मोठ्या आकाराचे कालवे आणि त्यांना जोडणारे पूल आहेत, त्यामुळे या शहरात एकही मोटार नाही, वाहतूक नियंत्रण करणारा पोलीस नाही, ट्रॅफिक लाईट्स नाहीत आणि रस्त्यावरची धक्काबुक्कीही नाही. या सर्व गोष्टी नसणारे जगातले हे एकमेव शहर आहे. खरे म्हणजे रूढ अर्थाने हे शहरच नव्हे, तर हा अनेक छोट्या बेटांचा पुंजका आहे, जो दुरून निळ्या मखमली सागरावर टाकलेल्या हिऱ्या-माणकांच्या ढिगासारखा दिसतो. येथे वाहनांची नव्हे, तर नावांची ये-जा असते. किनाऱ्यावरून संथपणे सरकणाऱ्या प्रवाशांच्या नावांची येथे वर्दळ असते. कोणालाही कसलीच घाई-गर्दी नसते, त्यामुळे हे शहर म्हणजे निवांतपणा, उत्साह व उत्सव असल्याचे लेखकास वाटते.

Concept: स्थूल वाचन (9th Standard)
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×