Maharashtra State BoardSSC (English Medium) 7th Standard
Advertisement Remove all ads

वैष्णवीच्या शाळेत 'बालदिन' कसा साजरा झाला? - Marathi [मराठी]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Short Note

वैष्णवीच्या शाळेत 'बालदिन' कसा साजरा झाला?

Advertisement Remove all ads

Solution

वैष्णवीच्या शाळेत बालदिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. या निमित्त विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली. यामध्ये मुलांनी पारंपरिक व थोर पुरुषांची वेशभूषा करून त्यांची प्रसिद्ध वचने सादर केली. वैष्णवीनेही सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली होती. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. रमेश कोठावळे यांनी मुलांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी मुलांना खाऊही दिला गेला. अशाप्रकारे, वैष्णवीच्या शाळेत 'बालदिन' साजरा करण्यात आला.

Concept: गद्य (7th Standard)
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×