Maharashtra State BoardSSC (English Medium) 6th Standard
Advertisement Remove all ads

‘वारा’ या शब्दाशी संबंधित आलेले शब्द वाचा. त्यांचा वाक्यांत उपयोग करा. उदा., भणाणणारा वारा सुटला होता. - Marathi [मराठी]

Short Note

‘वारा’ या शब्दाशी संबंधित आलेले शब्द वाचा. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.
उदा., भणाणणारा वारा सुटला होता.

Advertisement Remove all ads

Solution

१. सायंकाळी मंद मंद गार वारा वाहत होता.

२. वाऱ्याच्या गिरक्या जोराने येऊ लागल्या की वादळ येते.

३. पावसाळ्यात विजा कडकडून जोरदार वारे वाहू लागतात.

४. थंडगार वाऱ्याची झुळूक उन्हाळ्याच्या दिवसांत हवीहवीशी वाटते.

५. थंडीच्या दिवसांत अंगाला झोंबणारा वारा शरीर गोठवून टाकतो.

Concept: पद्य (6th Standard)
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

Balbharati Marathi - Sulabhbharati 6th Standard Maharashtra State Board [मराठी - सुलभभारती इयत्ता ६ वी]
Chapter 3 पाऊस आला! पाऊस आला!
स्वाध्याय | Q ७. | Page 7
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×