Chart
Short Note
तक्ता पूर्ण करा.
कवितेचा विषय | कवितेची मध्यवर्ती कल्पना | मनाला भिडणारे शब्दसमूह |
Advertisement Remove all ads
Solution
कवितेचा विषय |
कवितेची मध्यवर्ती कल्पना |
मनाला भिडणारे शब्दसमूह |
आक्रसून गेलेल्या महानगरीय जीवनाची शोकांतिका |
समुद्र हे जीवनाचे प्रतीक आहे. महानगरीय जीवनाची घुसमट आणि माणसांची होत असलेली नगण्य अवस्था पाहून समुद्र चिंताग्रस्त झालेला आहे. |
(१) समुद्राच्या डोळ्यांत थकव्याचे आभाळ उतरते |
Concept: पद्य (Poetry) (12th Standard)
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
APPEARS IN
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads