Advertisement Remove all ads

टिपा लिहा. वसाहतवादी इतिहासलेखन - History and Civics [इतिहास व राज्यशास्त्र]

Answer in Brief

टिपा लिहा.

वसाहतवादी इतिहासलेखन

Advertisement Remove all ads

Solution

१. भारतीय इतिहासाचा अभ्यास व लेखन करणार्या सुरुवातीच्या इतिहासकारांमध्ये सुरुवातीला ब्रिटिश अधिकारी व ख्रिश्चन धर्मप्रसारकांचा समावेश होता.

२. यातील काहींच्या लेखनामध्ये भारतीय संस्कृतीविषयीचा पूर्वग्रह स्पष्टपणे प्रतिबिंबित झाला आहे.

३. या प्रकारच्या इतिहासलेखनाचा उपयोग मुख्यत: वसाहतवादी ब्रिटिश सत्तेचे समर्थन करण्याकरता केला गेला.

४. वसाहतवादी इतिहासलेखनाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे:

अ. १९२२ ते १९३७ च्या दरम्यान प्रसिद्ध झालेले 'केंब्रिज हिस्टरी ऑफ इंडिया' या ग्रंथाचे पाच खंड.

ब. ब्रिटिश अधिकारी ग्रँट डफ याने लिहिलेल्या 'ए हिस्टरी ऑफ द मराठाज्' या ग्रंथाचे तीन खंड.

क. कर्नल टॉडने लिहिलेला राजस्थानचा इतिहास. 

Concept: भारतीय इतिहासलेखन : विविध तात्त्विक प्रणाली
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

SCERT Maharashtra Question Bank इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता १० वी 10th Standard SSC Social Science History and Civics Maharashtra State Board 2021
Chapter 1.2 इतिहासलेखन : भारतीय परंपरा
संक्षिप्त उत्तरे १ | Q २. (ब) ४.
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×