Advertisement Remove all ads

टीपा लिहा. वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य - History and Civics [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Short Note

टीपा लिहा.

वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य

Advertisement Remove all ads

Solution

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात वर्तमानपत्रांनी पुढील कार्य केले

  1. लोकजागृती व लोकशिक्षण केले. भारतीय संस्कृतीची व इतिहासाची थोरवी वर्णन केली.
  2. सामाजिक, धार्मिक व राजकीय चळवळींना पाठिंबा देऊन साम्राज्यवादी धोरणांना विरोध केला.
  3. पाश्चात्त्य विद्या समाजप्रबोधनाचे काम केले.व शिक्षण जनतेपर्यंत पोहोचवून
  4. तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली.
    त्याचबरोबर समाजसुधारक नेते व संघटना यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले.
Concept: प्रसारमाध्यमांची ओळख
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

Balbharati इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता १० वी Social Science History and Civics 10th Standard SSC | Maharashtra State Board | Marathi Medium
Chapter 1.5 प्रसारमाध्यमे आणि इतिहास
स्वाध्याय | Q २. (१) | Page 37
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×