Short Note
टिपा लिहा.
प्राकृतिक रचना आणि अंतर्गत जलवाहतूक
Advertisement Remove all ads
Solution
(१) प्राकृतिक रचना आणि अंतर्गत जलवाहतूक यांचा खूप जवळचा संबंध दिसून येतो.
(२) प्रदेशांचा उंचसखलपणा, नद्यांची, खाड्यांची किंवा तलावांची अरुंद पात्रे, नदयांतील किंवा खाड्यांतील पाण्याचा जलद वेग, नद्यांच्या पात्रांत उंचसखल भूभागामुळे तयार झालेले धबधबे, नद्यांना येणारे पूर इत्यादी घटकांमुळे अंतर्गत जलवाहतुकीत अडथळे निर्माण होतात.
(३) सखल प्रदेश, नद्यांची, खाड्यांची किंवा तलावांची रुंद पात्रे, नद्यांतील किंवा खाड्यांतील पाण्याचा संथ वेग इत्यादी घटकांमुळे अंतर्गत जलवाहतूक मोठ्या प्रमाणावर विकसित होते.
(४) भारतातील महत्त्वाच्या नद्यांमधून अंतर्गत जलवाहतूक केली जाते. भारतातील एकूण वाहतूक मार्गांत जलमार्गांचा वाटा केवळ १ टक्का आहे.
Concept: भारतातील वाहतूक
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
APPEARS IN
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads