Short Note
टिपा लिहा.
भारतातील हवाई वाहतूक
Advertisement Remove all ads
Solution
- ब्राझीलच्या तुलेनत भारतातील आंतरराष्ट्रीय वाहतुकीचा अधिक प्रमाणात विकास झाल्याचे आढळते.
- भारतात आंतरराष्ट्रीय हवाई मार्गाबरोबरच अंतर्गत हवाई मार्गाच्या वापरात वाढ होत आहे.
- भारतातील महत्त्वाची शहरे एकमेकांना अंतर्गत हवाई मार्गांनी जोडली गेली आहेत. त्याचप्रमाणे भारतातील महत्त्वाची शहरे जगातील इतर देशांतील महत्त्वाच्या शहरांशी आंतरराष्ट्रीय हवाई मार्गांनी जोडली गेली आहेत.
- मुंबई, पुणे, चेन्नई, बेंगळुरू, दिल्ली, कोलकाता, विशाखापट्टणम इत्यादी शहरांत भारतातील प्रमुख विमानतळ आहेत.
Concept: भारतातील वाहतूक
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads