Advertisement Remove all ads

थोडक्यात उत्तरे लिहा. ब्राझीलच्या अंतर्गत भागात लोहमार्गाच्या विकासात कोणत्या अडचणी आहेत? - Geography [भूगोल]

Short Note

थोडक्यात उत्तरे लिहा.

ब्राझीलच्या अंतर्गत भागात लोहमार्गाच्या विकासात कोणत्या अडचणी आहेत?

Advertisement Remove all ads

Solution

ब्राझीलच्या अंतर्गत भागात लोहमार्गाच्या विकासात पुढील अडचणी आहेत:

(१) ॲमेझॉन नदीचे खोरे.

(२) ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील सदाहरित घनदाट वर्षावनांनी व्यापलेला दुर्गम प्रदेश.

(३) ब्राझीलच्या उंचसखलपणा. उच्चभूमीमुळे निर्माण झालेला प्रदेश

(४) ब्राझीलमधील दलदलीचा प्रदेश इत्यादी.

Concept: ब्राझीलमधील वाहतूक
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

Balbharati Social Science Geography 10th Standard SSC Maharashtra State Board [भूगोल इयत्ता १० वी]
Chapter 9 पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन
स्वाध्याय | Q २. (आ) | Page 68
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×