Advertisement Remove all ads

थोडक्यात उत्तरे लिहा. भारत व ब्राझील यांचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार सांगा. - Geography [भूगोल]

Short Note

थोडक्यात उत्तरे लिहा.

भारत व ब्राझील यांचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार सांगा.

Advertisement Remove all ads

Solution

(भारत:

  • अक्षवृत्तीय विस्तार: भारताच्या मुख्यभूमीचा अक्षवृत्तीय विस्तार ८°४' उत्तर अक्षवृत्त ते ३७°६' उत्तर अक्षवृत्त आहे. अंदमान व निकोबार या बेटांच्या समूहातील ६°४५' अक्षावरील 'इंदिरा पॉइंट' हे भारताचे अति दक्षिण टोक आहे.
  • रेखावृत्तीय विस्तार: भारताचा रेखावृत्तीय विस्तार ६८°७' पूर्व रेखावृत्त ते ९७°२५' पूर्व रेखावृत्त आहे.

(ब्राझील:

  • अक्षवृत्तीय विस्तार: ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार ५°१५' उत्तर अक्षवृत्त ते ३३°४५ दक्षिण अक्षवृत्त आहे.
  • रेखावृत्तीय विस्तार: ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार ३४°४५' पश्चिम रेखावृत्त ते ७३°४८' पश्चिम रेखावृत्त आहे.
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

Balbharati Social Science Geography 10th Standard SSC Maharashtra State Board [भूगोल इयत्ता १० वी]
Chapter 2 स्थान -विस्तार
स्वाध्याय | Q २. (इ) | Page 13
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×