Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Answer in Brief
कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा.
Advertisement Remove all ads
Solution
कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली:
- या कारखान्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
- कारखान्यात कोणकोणत्या वस्तूंचे उत्पादन होते?
- कारखान्यात कार्यरत असणाऱ्या कामगारांची एकूण संख्या किती?
- कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी कोणत्या कच्च्या मालाची आवश्यकता असते?
- कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल कोणत्या ठिकाणाहून आणला जातो?
- कारखान्यात उत्पादित झालेला पक्का माल कोणत्या ठिकाणी विक्रीस पाठवला जातो?
- कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणती खबरदारी घेतली जाते?
- पर्यावरणास हानी होऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात?
Concept: क्षेत्रभेट
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads