Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Answer in Brief
पुढे दिलेल्या शब्दांच्या आधारे आकर्षक जाहिरात तयार करा. गुण (०५)
ताजा भाजीपाला, सेंद्रीय पद्धतीचा वापर, सर्व प्रकारची फळे उपलब्ध, घरपोच सोय, ऑनलाईन बील देण्याची सोय, ग्राहकांचे समाधान.
Advertisement Remove all ads
Solution
कोरोनाची भीती? सुरक्षित वातावरण हवे मग रोजची भाजी अन् फळांचे काय? याचे उत्तर म्हणजे शेतकरी तुमच्या घरी सर्व प्रकारची फळे व भाज्या घरपोच मिळवा. एक कॉल करा आणि ऑर्डर द्या. 9754576575
www.kissan2021.com पत्ता: गाळा क्रमांक- ११, शिर्के मार्ग, सोलापूर 8754744590 ग्राहकांचे समाधान हाच आमचा नफा. |
Concept: जाहिरात लेखन
Is there an error in this question or solution?