Maharashtra State BoardHSC Arts 11th
Advertisement Remove all ads

स्वमत.तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. प्रारंभीच्या काळातील नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा - Marathi

Short Note

स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

प्रारंभीच्या काळातील नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा

Advertisement Remove all ads

Solution

प्रारंभीच्या काळातील नाटकातील स्त्री-व्यक्तिरेखा :
अगदी सुरुवातीच्या काळात आपला समाज रूढीपरंपरेच्या जोखडात जखडलेला होता. अंधश्रद्धा, जुलमी चालीरीती यांचे अडथळे होते. स्त्री-स्वातंत्र्यावर जाचक बंधने होती. सामाजिक वातावरण अनुकूल नसल्यामुळे नाटक या कलेत भाग घेण्याची स्त्रीला मनाई होती व स्त्रियाही तयार नसत. म्हणून तत्कालीन नाटकातील स्त्री-भूमिका या पुरुषांद्वारे साकारल्या जात. अशा प्रतिकूल परिस्थितीत नारायण राजहंस ऊर्फ बालगंधर्व यांनी अनेक स्त्री-व्यक्तिरेखा समर्थपणे साकारल्या व स्त्री-भूमिका अजरामर केल्या.

Concept: गद्य (Prose) (11th Standard)
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

Balbharati Marathi - Yuvakbharati 11th Standard Maharashtra State Board
Chapter 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय
कृती | Q (४) (आ) (५) | Page 69
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×