Maharashtra State BoardHSC Science (General) 11th
Advertisement Remove all ads

स्पष्ट करा. शालूवहिनींचे पुत्रप्रेम. - Marathi

Short Note

स्पष्ट करा.

शालूवहिनींचे पुत्रप्रेम.

Advertisement Remove all ads

Solution

शालूवहिनींचे पुत्रप्रेम - शालूवहिनीला मोहित अस्तित्वात असल्याचा जबरदस्त विश्वास आहे. त्या मोहितला दृष्टिआड करू इच्छित नाहीत. त्यांच्या कल्पनेत व प्रत्यक्षात तो सतत डोळ्यांसमोर उभा राहतो. त्याची प्रत्येक वस्तू शालूवहिनी मायेने जपतात. मोहितवर प्रचंड प्रेम करतात व त्यामुळे त्याची सतत काळजी वाहतात.

Concept: वाड्मयप्रकार (11th Standard)
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

Balbharati Marathi - Yuvakbharati 11th Standard Maharashtra State Board
Chapter 3.02 ध्यानीमनी
कृती | Q (२) (अ) | Page 78
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×