समजा की g चे मूल्य अचानक दुप्पट झाले तर, एका जड वस्तूला जमिनीवरून ओढून नेणे दुपटीने अधिक कठीण होईल का? का? - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Short Note

समजा की g चे मूल्य अचानक दुप्पट झाले तर, एका जड वस्तूला जमिनीवरून ओढून नेणे दुपटीने अधिक कठीण होईल का? का?

Advertisement Remove all ads

Solution

वस्तू जमिनीवरून ओढून नेताना वस्तू व जमिनीचा पृष्ठभाग यांमधील घर्षणबलाविरुद्ध कार्य करावे लागते. हे घर्षणबल वस्तूच्या वजनाशी समानुपाती असते. वस्तूचे वजन = mg.g चे मूल्य अचानक दुप्पट झाले, तर वस्तूचे वजनही दुप्पट होईल. परिणामी वस्तू व जमिनीचा पृष्ठभाग यांमधील घर्षणबल पण दुप्पट होईल. त्यामुळे ती जड वस्तू जमिनीवरून ओढून नेणे दुपटीने अधिक कठीण होईल.

Concept: ‘G’ च्या मूल्यात होणारे बदल
  Is there an error in this question or solution?
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×