Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Short Note
शास्त्रीय कारणे लिहा.
शहाबादी फरशीचे तुकडे HCl मध्ये नाहीसे व्हावयास वेळ लागते पण फरशीचा चुरा मात्र लवकर नाहीसा होतो.
Advertisement Remove all ads
Solution
(१) अभिक्रियेचा दर हा अभिक्रियाकारकाच्या कणांच्या आकारावर अवलंबून असतो. जेवढा कणांचा आकार लहान तेवढा अभिक्रियेचा दर वाढतो.
(२) शहाबादी फरशीची HCl बरोबरच्या अभिक्रियेमध्ये शहाबादी फरशीच्या तुकड्यापेक्षा शहाबादी फरशीचा चुरा आकाराने लहान असल्याने त्याच वजनाचा फरशीचा चुरा HCl बरोबर जलद गतीने संयोग पावतो व लवकर नाहीसा होतो.
Concept: रासायनिक अभिक्रिया (Chemical Reaction)
Is there an error in this question or solution?