Maharashtra State BoardSSC (English Medium) 6th Standard
Advertisement Remove all ads

शाळेच्या परिसरात स्वच्छताविषयक पाट्या लावायच्या आहेत, तर तुम्ही कोणत्या पाट्या तयार कराल. - Marathi [मराठी]

Chart

शाळेच्या परिसरात स्वच्छताविषयक पाट्या लावायच्या आहेत, तर तुम्ही कोणत्या पाट्या तयार कराल.

Advertisement Remove all ads

Solution

शाळा-

  • मैदानात कचरा फेकू नये.
  • झाडाची पाने-फुले तोडू नये.
  • डबा खाताना खाली सांडवू नये.
  • हात धुताना चिखल करू नये.
  • शाळेचा परिसर स्वच्छ ठेवा.
Concept: लेखन (6th Standard)
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

Balbharati Marathi - Sulabhbharati 6th Standard Maharashtra State Board [मराठी - सुलभभारती इयत्ता ६ वी]
Chapter 16 मुक्या प्राण्यांची कैफियत
स्वाध्याय | Q ११. (२) | Page 48
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×