Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Fill in the Blanks
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.
पेशीचे प्रद्रव्यपटल तयार करण्यासाठी ______ च्या रेणूची आवश्यकता असते.
Advertisement Remove all ads
Solution
पेशीचे प्रद्रव्यपटल तयार करण्यासाठी फॉस्फोलिपीडच्या रेणूची आवश्यकता असते.
स्पष्टीकरण:
मेदाम्लांपासून तयार झालेले फॉस्फोलिपीड नावाचे रेणू पेशींचे प्रद्रव्यपंटल तयार करतात.
Concept: विविध अन्नघटकांपासून मिळणारी ऊर्जा (Energy from different food components)
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
APPEARS IN
Advertisement Remove all ads