रेषेने X-अक्षाच्या धन दिशेशी केलेला कोन दिला आहे, त्यावरून त्या रेषेचा चढ काढा. 90° - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements
Sum

रेषेने X-अक्षाच्या धन दिशेशी केलेला कोन दिला आहे, त्यावरून त्या रेषेचा चढ काढा. 

90°

Advertisements

Solution

X–अक्षाने धन दिशेशी केलेला कोन (θ) = 90°

रेषेचा चढ (m) = tan θ

∴ m = tan 90°

परंतु, tan 90° ठरवता येत नाही.

∴ रेषेचा चढ सांगता येत नाही.

Concept: रेषेचा चढ (Slope of a line)
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: निर्देशक भूमिती - सरावसंच 5.3 [Page 121]

APPEARS IN

Balbharati Mathematics 2 Geometry 10th Standard SSC Maharashtra State Board [गणित २ भूमिती इयत्ता १० वी]
Chapter 5 निर्देशक भूमिती
सरावसंच 5.3 | Q 1. (3) | Page 121

RELATED QUESTIONS

रेषेने X-अक्षाच्या धन दिशेशी केलेला कोन दिला आहे, त्यावरून त्या रेषेचा चढ काढा. 

45°


खाली दिलेल्या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा.

C(5, -2) आणि D(7, 3)


खाली दिलेल्या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा.

T(0, -3) आणि S(0, 4)


B(k, -5) आणि C(1, 2) या रेषेचा चढ 7 असेल तर k ची किंमत काढा.


P(2, 4), Q(3, 6), R(3, 1) आणि S(5, k) असून रेषा PQ ही रेषा RS ला समांतर आहे, तर k ची किंमत काढा.


खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा. 

D(-2, -3), E(1, 0), F(2, 1)


खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा. 

P(2, -5), Q(1, -3), R(-2, 3)


खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा. 

A(-4, 4), K`(-2, 5/2)`, N(4, -2)


एका रेषेने X - अक्षाच्या धन दिशेशी 30° चा कोन केला आहे, म्हणून त्या रेषेचा चढ ______ आहे. 


खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, ते ठरवा.

P(1, 2) , Q`(2, 8/5)` , R`(3, 6/5)`


Share
Notifications



      Forgot password?
Use app×