रेषेने X-अक्षाच्या धन दिशेशी केलेला कोन दिला आहे, त्यावरून त्या रेषेचा चढ काढा. 60° - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements
Sum

रेषेने X-अक्षाच्या धन दिशेशी केलेला कोन दिला आहे, त्यावरून त्या रेषेचा चढ काढा. 

60°

Advertisements

Solution

X–अक्षाने धन दिशेशी केलेला कोन (θ) = 60°

रेषेचा चढ (m) = tan θ

∴ m = tan 60° = `sqrt3`

∴ रेषेचा चढ `sqrt3` आहे. 

Concept: रेषेचा चढ (Slope of a line)
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: निर्देशक भूमिती - सरावसंच 5.3 [Page 121]

APPEARS IN

Balbharati Mathematics 2 Geometry 10th Standard SSC Maharashtra State Board [गणित २ भूमिती इयत्ता १० वी]
Chapter 5 निर्देशक भूमिती
सरावसंच 5.3 | Q 1. (2) | Page 121

RELATED QUESTIONS

खाली दिलेल्या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा.

C(5, -2) आणि D(7, 3)


R(1, -1) आणि S(-2, k) असून RS या रेषेचा चढ -2 असेल तर k ची किंमत काढा.


B(k, -5) आणि C(1, 2) या रेषेचा चढ 7 असेल तर k ची किंमत काढा.


P(2, 4), Q(3, 6), R(3, 1) आणि S(5, k) असून रेषा PQ ही रेषा RS ला समांतर आहे, तर k ची किंमत काढा.


खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा. 

A(-1, -1), B(0, 1), C(1, 3)


खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा. 

A(-4, 4), K`(-2, 5/2)`, N(4, -2)


खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, ते ठरवा.

P(1, 2) , Q`(2, 8/5)` , R`(3, 6/5)`


खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, ते ठरवा.

L(1,2) , M(5,3) , N(8,6)


A(-4, -2), B(-3, -7) C(3, -2) आणि D(2, 3) हे बिंदू क्रमाने जोडले तर तयार होणाऱ्या ABCD या चौकोनाचा प्रकार लिहा.


जर P(-12, -3) आणि Q(4, k) या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ `1/2` असेल, तर k ची किंमत काढा.


Share
Notifications



      Forgot password?
Use app×