रेषेने X-अक्षाच्या धन दिशेशी केलेला कोन दिला आहे, त्यावरून त्या रेषेचा चढ काढा. 45° - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements
Sum

रेषेने X-अक्षाच्या धन दिशेशी केलेला कोन दिला आहे, त्यावरून त्या रेषेचा चढ काढा. 

45°

Advertisements

Solution

X–अक्षाने धन दिशेशी केलेला कोन (θ) = 45°

रेषेचा चढ (m) = tan θ

∴ m = tan 45° = 1

∴ रेषेचा चढ 1 आहे.

Concept: रेषेचा चढ (Slope of a line)
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: निर्देशक भूमिती - सरावसंच 5.3 [Page 121]

APPEARS IN

Balbharati Mathematics 2 Geometry 10th Standard SSC Maharashtra State Board [गणित २ भूमिती इयत्ता १० वी]
Chapter 5 निर्देशक भूमिती
सरावसंच 5.3 | Q 1. (1) | Page 121

RELATED QUESTIONS

खाली दिलेल्या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा.

C(5, -2) आणि D(7, 3)


खाली दिलेल्या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा.

L(-2, -3) आणि M(-6, -8)


खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा. 

D(-2, -3), E(1, 0), F(2, 1)


खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा. 

L(2, 5), M(3, 3), N(5, 1)


खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा. 

P(2, -5), Q(1, -3), R(-2, 3)


खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, ते ठरवा.

A(0,2) , B(1,-0.5), C(2,-3)


खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, ते ठरवा.

P(1, 2) , Q`(2, 8/5)` , R`(3, 6/5)`


A(4, 8) आणि B(5, 5) या बिंदूंना जोडणारी रेषा, C(2,4) आणि D(1,7) या बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला समांतर आहे हे दाखवा.


A(-4, -2), B(-3, -7) C(3, -2) आणि D(2, 3) हे बिंदू क्रमाने जोडले तर तयार होणाऱ्या ABCD या चौकोनाचा प्रकार लिहा.


X-अक्षाचा चढ ______ असतो.


Share
Notifications



      Forgot password?
Use app×