Short Note
राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळे कोणते परिणाम होतात?
Advertisement Remove all ads
Solution
राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचे पुढील परिणाम होतात-
- राजकारणामध्ये पैसा आणि गुंडगिरी यांचे महत्त्व व वर्चस्व वाढते.
- निवडणुकीच्या वेळी हिंसाचाराचा वापर होऊन मुक्त वातावरणात निवडणुका घेणे अशक्य होते.
- दहशतीचे वातावरण निर्माण होऊन शासनव्यवहारात लोकांचा सहभाग कमी होतो.
- सहिष्णुता संपते, यामुळे लोकशाही विकसित होत नाही.
Concept: भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
APPEARS IN
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads