Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Answer in Brief
खालील दिलेल्या उताऱ्याचा १/३ एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
पुस्तकांना आपण जवळ घेता घेता पुस्तकेही आपल्याला जवळ घेतात. वाचकांचा प्रवास हळूहळू लेखनापर्यंतही होऊ लागतो. शब्दांच्या छटांची तरलता जगण्याचे उत्सव फुलवू लागते. नव्या पिढीला माणूसपणाच्या तरलतम सुंदरतेकडे नेणं. हे तर पालक व शिक्षकांचं मूळ कार्य! या आनंदमय कामात ग्रंथ आपले प्रेरक ठरतात. म्हणूनच, ग्रंथपाल हे ग्रंथसंस्कृतीचे लोकपाल असतात. |
Advertisement Remove all ads
Solution
सारांश
नवीन पिढीला मानवतेच्या साैंदर्याचा आस्वाद देण्यासाठी पालक व शिक्षकांबरोबरच पुस्तकेही तरल शब्दांद्वारे प्रेरणा देतात. वाचक-लेखक प्रवास घडवणाऱ्या ग्रंथांचे ग्रंथपाल, ग्रंथसंस्कृतीचे पालनकर्ते ठरतात.
Concept: सारांश लेखन
Is there an error in this question or solution?