Advertisement Remove all ads

पुढीलपैकी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. तू झालास मूक समाजाचा नायक प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१) प्रस्तुत कवितेतील विषय. (१) दोन शब्दांचे अर्थ (२)अ) डचमळणे -ब) रणशिंग - - Marathi [मराठी]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Answer in Brief

पुढीलपैकी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

तू झालास मूक समाजाचा नायक

 1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
 2. प्रस्तुत कवितेतील विषय. (१)
 3. दोन शब्दांचे अर्थ (२)
  अ) डचमळणे -
  ब) रणशिंग -
Advertisement Remove all ads

Solution

 1. कवी - ज. वि. पवार
 2. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाचे वर्णन करणे व त्यांना विनम्र अभिवादन करणे हा या कवितेचा विषय आहे.
 3. अ) डचमळणे - उसळणे, हलणे, डळमळणे.
  ब) रणशिंग - युद्ध सुरू करण्यापूर्वी फुंकले जाणारे शिंग.
Concept: पद्य [इयत्ता १० वी]
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

SCERT Maharashtra Question Bank 10th Standard SSC Marathi Maharashtra State Board 2021 [मराठी इयत्ता १० वी]
Chapter 19 तू झालास मूक समाजाचा नायक
कृती क्रमांक २ | Q 2. (आ) 1)
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×