Advertisement Remove all ads

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. अलेक्झांडर कनिंगहॅम - भारतातील प्राचीनस्थळांचे उत्खनन माउंड स्टुअर्ट एल्फिन्स्टन - मुंबईचे पहिले गर्व्हनर सर विलिय मजोन्स - एशिया टिक सोसायटीची स्थापना - History and Civics [इतिहास व राज्यशास्त्र]

MCQ

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 

Options

  • अलेक्झांडर कनिंगहॅम - भारतातील प्राचीनस्थळांचे उत्खनन

  • माउंड स्टुअर्ट एल्फिन्स्टन - मुंबईचे पहिले गर्व्हनर

  • सर विलिय मजोन्स - एशिया टिक सोसायटीची स्थापना

  • फ्रेडरिक मॅक्सम्युलर - हितोपदेशाचा फ्रेंच भाषेत अनुवाद

Advertisement Remove all ads

Solution

चुकीची जोडी योग्य जोडी

फ्रेडरिक मॅक्सम्युलर - हितोपदेशाचा फ्रेंच भाषेत अनुवाद

फ्रेडरिक मॅक्सम्युलर - हितोपदेशाचा जर्मन भाषेत अनुवाद 

Concept: भारतीय इतिहासलेखन : विविध तात्त्विक प्रणाली
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

SCERT Maharashtra Question Bank इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता १० वी 10th Standard SSC Social Science History and Civics Maharashtra State Board 2021
Chapter 1.2 इतिहासलेखन : भारतीय परंपरा
योग्य पर्याय निवडा २ | Q १. (ब) (४)
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×