Advertisement Remove all ads

पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. (१) मल्लखांब -शारीरिक कसरतीचे खेळ (२) वॉटर पोलो -पाण्यातील खेळ (३) स्केटींग - साहसी खेळ (४) बुद्धिबळ -मैदानी खेळ - History and Civics [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
MCQ

पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा.

Options

  • मल्लखांब - शारीरिक कसरतीचे खेळ

  • वॉटर पोलो - पाण्यातील खेळ

  • स्केटींग - साहसी खेळ

  • बुद्धिबळ - मैदानी खेळ

Advertisement Remove all ads

Solution

बुद्धिबळ -मैदानी खेळ

दुरुस्त केलेली योग्य जोडी: बुद्धिबळ - बैठी खेळ.

Concept: खेळांचे प्रकार
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×