Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Short Note
पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते.
Advertisement Remove all ads
Solution
- कलावस्तूंच्या खरेदी-विक्रीचे एक स्वतंत्र क्षेत्र असते.
या कलावस्तू नकली आहेत की खऱ्या आहेत, त्यांतील धातू, लाकडाचा प्रकार, त्यांचा दर्जा योग्य आहे का हे त्यातील जाणकारच सांगू शकतो. - कलावस्तूतील कलेचा दर्जा कसा आहे, हे कलाकारच ओळखू शकतात.
- एकूण, कलावस्तूंचे मूल्य ठरवताना वरील सर्व गोष्टींची पारख होणे आवश्यक असते; त्यासाठी कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते.
Concept: भारतातील दृक्कला परंपरा
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
APPEARS IN
Advertisement Remove all ads