Advertisement Remove all ads

पुढील विधान सकारण स्पष्ट करा. स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. - History and Civics [इतिहास व राज्यशास्त्र]

Short Note

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.

Advertisement Remove all ads

Solution

  1. इतिहासलेखनात पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. सीमाँ-द-बोव्हा या फ्रेंच विदुषीने का इतिहास लेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली.
  2. त्यामुळे स्त्रीवादी इतिहासलेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला.
  3. इतिहासलेखनाच्या पुनर्विचार करण्यावर भर दिला. क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा सीमाँ-द-बोव्हा यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन यांच्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

Balbharati Social Science History and Civics 10th Standard SSC Maharashtra State Board [इतिहस व राज्यशास्त्र इयत्ता १० वी]
Chapter 1.1 इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा
स्वाध्याय | Q ३. (१) | Page 6
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×