Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
MCQ
True or False
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
ग्राहक चळवळ अस्तित्वात आली.
Options
बरोबर
चूक
Advertisement Remove all ads
Solution
ग्राहक चळवळ अस्तित्वात आली- बरोबर
कारण -
- अर्थव्यवस्थेतील बदलांचा आणि बदललेल्या समाजव्यवस्थेचा ग्राहकांवर परिणाम होत असतो.
- भेसळ, वस्तूंच्या वाढवलेल्या किमती, वजन-मापातील फसवणूक, वस्तूंचा कमी दर्जा पण अधिक किमती इत्यादींसारख्या अनेक समस्यांना ग्राहकांना तोंड द्यावे लागते.
- अशा फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी १९८६ साली ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर ग्राहकांना आपल्या हक्कांची जाणीव व्हावी व त्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी 'ग्राहक चळवळ' अस्तित्वात आली.
Concept: भारतातील प्रमुख चळवळी
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads