Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
MCQ
True or False
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते.
Options
बरोबर
चूक
Advertisement Remove all ads
Solution 1
चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते- चूक
कारण -
- कोणतीही चळवळ नेतृत्वामुळेच क्रियाशील राहते आणि व्यापक बनते. चळवळीचे यशापयशही खंबीर नेतृत्व वरचा अवलंबून असते.
- चळवळीचा कार्यक्रम, आंदोलनाची दिशा आणि तीव्रता केव्हा कमी-अधिक करायची यांबाबत खंबीर नेतृत्वच योग्य निर्णय घेऊ शकते.
- खंबीर नेतृत्वच लोकांपर्यंत पोहोचून जनाधार मिळवू शकते व चळवळीची परिणामकारकता वाढवू शकते; म्हणून चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते.
Solution 2
चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते- चूक
कारण -
१. चळवळ ही एक सामूहिक कृती आहे, ज्यात अनेक लोक सक्रियपणे सहभागी होत असतात. या लोकसमूहाला दिशा देण्यासाठी नेतृत्वाची गरज असते.
२. चळवळीतील नेते आणि कार्यकर्ते शासनाला सार्वजनिक प्रश्नांबाबतची माहिती पुरवतात.
३. नेतृत्वामुळेच चळवळीचा हेतू, कार्यक्रम, आंदोलनात्मक पवित्रा यांविषयी योग्य ते निर्णय घेता येतात व चळवळ क्रियाशील राहते.
४. तसेच, खंबीर नेतृत्व असेल, तर चळवळ परिणामकारक होते.
म्हणूनच, चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते.
Concept: चळवळ म्हणजे काय ?
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads