Advertisement Remove all ads

पुढील तक्ता पूर्ण करा. - History and Civics [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Chart

पुढील तक्ता पूर्ण करा.

मंदिर स्थापत्य शैली नागर द्राविड हेमाडपंती
वैशिष्ट्ये      
उदाहरणे      
Advertisement Remove all ads

Solution

मंदिर स्थापत्य शैली नागर द्राविड हेमाडपंती
वैशिष्ट्ये (१) पायापासून क्रमश: लहान होत जाणाऱ्या शिखरांच्या प्रतिकृती वरपर्यंत रचलेल्या असतात. (१) मंदिरांची शिखरे पिरॅमिडच्या आकाराची असतात. (१) या शैलीतील मंदिरांची बांधणी चौरस व तारकाकृती असते.
(२) शिखराची रचना पायापासून वरच्या टोकापर्यंत सलग असते. (२) शिखरांपेक्षा गोपुरे (मुख्य प्रवेशद्वार) मोठी व भव्य असून त्यावर पौराणिक कथाचित्रे कोरलेली असतात. (२) मंदिरांच्या बांधणीत चुना वा मातीचा वापर केलेला नसतो.
(३) शिखरे निमुळती होत जातात.    
(४) शिखर कलशाकृती असते.    
उदाहरणे (१) खजुराहोचे कंडारिया महादेव मंदिर (१) मदुरई मीनाक्षी मंदिर (१) सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर
(२) भुवनेश्वरचे लिंगराज मंदिर (२) महाबलीपुरम रथमंदिरे (२) अंबरनाथ येथील शिवमंदिर (अंब्रेश्वर)
(३) कोणार्कचे सूर्यमंदिर (३) तंजावरचे बृहदीश्वर मंदिर (३) खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर

(४) राजस्थानमधील अबू पहाडा वरील दिलवाडा मंदिर.

(४) तिरुपती मंदिर. (४) हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मंदिर
Concept: भारतातील दृक्कला परंपरा
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×