Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Answer in Brief
पुढे दिलेल्या शब्दांच्या आधारे आकर्षक जाहिरात तयार करा. गुण (०५)
“ज्ञानश्री” दूधडेअरी व ड्रायफ्रुट विक्रेते.
Advertisement Remove all ads
Solution
चविष्ट, रुचकर पदार्थांसाठी ।। ज्ञानश्री।। दूधडेअरी व ड्रायफ्रुट विक्रेते.
ऑर्डरप्रमाणे खरवस मिळेल. (शुगर फ्री उपलब्ध) स्वस्त दरात उत्तम दर्जाचे पदार्थ |
||
संपर्क विश्वनाथ शिर्के पत्ता: अंकुर सोसायटी, विक्रोळी स्टेशनजवळ, विक्रोळी (पू.) मोबाइल क्रमांक: 6537667264 * घरपोच सेवा दिली जाईल * |
Concept: जाहिरात लेखन
Is there an error in this question or solution?